sports news

सचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात. 

Nov 18, 2024, 04:51 PM IST

Viral: ‘कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?’ सचिन तेंडुलकरच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?

Sachin Tendulkar:  सचिन तेंडुलकरच्या 'या' पोस्टने केल्या चाहत्यांच्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आहेत. यामुळे एक अनुभवी अंपायर पुन्हा चर्चेत आला आहे. 

Nov 17, 2024, 12:12 PM IST

Video: 2024 च्या सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात माईक टायसनचा खळबळजनक पराभव, जॅक पॉलने 'G.O.A.T' ला केले थक्क

Jake Paul defeats Mike Tyson:  टेक्सास येथे झालेल्या माईक टायसन विरुद्ध जॅक पॉल या बॉक्सिंगच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. यामध्ये अनुभवी बॉक्सर माईक टायसन पराभव झाला. 

Nov 16, 2024, 02:38 PM IST

IND vs PAK: 'भारत नाही आला तर...', पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी

Champions Trophy 2025: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.

Nov 10, 2024, 10:31 AM IST

FIH Hockey Awards मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंह ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू

भारताच्या हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह याला वर्ष 2024 साठी एफआईएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 

Nov 9, 2024, 05:14 PM IST

भारत - दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या, नेमकं काय घडलं?

IND VS SA : सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि साऊथ आफ्रिकेचा फलंदाज मॅक्रो जॅनसन यांच्यात जोरदार वाद झाला. दोघे एकमेकांसमोर येऊन ठाकले होते.

Nov 9, 2024, 12:33 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Champions Trophy 2025 :  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान खेळली जाईल. यात 8 संघांमध्ये  एकूण 15 सामने होतील.

Nov 8, 2024, 12:35 PM IST

IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील

IPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

Nov 6, 2024, 07:19 AM IST

कोण आहे स्मृती मंधानाचा प्रियकर? वयात आहे 'इतका' फरक; जाणून घ्या नेट वर्थमध्ये कोण आहे पुढे

Smriti Mandhana Boyfriend; भारतासाठी महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी पहिली फलंदाज स्मृती मंधानाचा प्रियकर, पलाश मुच्छाल कोण आहे? तो काय करतो? याबद्दल जाणून घ्या. 

Nov 2, 2024, 07:43 AM IST

IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शमध्ये कोणता खेळाडू ठरला सगळ्यात महागडा?

IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शमध्ये कोणता खेळाडू ठरला सगळ्यात महागडा? 

Nov 1, 2024, 01:21 PM IST

दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड, दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची झाली भयंकर अवस्था

गायक दिलजीत (Diljeet Concert)  याच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची जी अवस्था झाली ती पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियम परिसरात दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. 

Oct 29, 2024, 06:20 PM IST

'तुला काही माहित नाही'; जेव्हा क्रिकेटवरून पत्नी साक्षीने घातला होता MS Dhoni शी वाद

Sakshi Dhoni Argue With MS Dhoni : एम एस धोनी मैदानात विकेटच्या मागे उभा राहतो तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजाला सजग रहावे लागते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण  538 सामने खेळले आणि या दरम्यान विकेटकिपर म्हणून 195 स्टॅम्पिंग आणि 634 कॅच पकडले. 

Oct 28, 2024, 12:27 PM IST

एक रनवर 8 विकेट, 7 फलंदाज 0 वर आउट, या ऑस्ट्रेलिया टीम सोबत हे काय झालं

ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत सामन्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका वनडे चषक अंतर्गत हा सामना खेळवला गेला होता. यात तस्मानियाने 55 धावा करून सामन्यात विजय मिळवला. 

Oct 25, 2024, 03:08 PM IST

World Record: 103 चेंडू.. 27 चौकार आणि 7 षटकार, या फलंदाजाने वेगवान द्विशतक झळकावून मोडला विश्वविक्रम

Fastest Double Century: क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. हा विक्रम ट्रॅव्हिस हेड आणि नारायण जगदीसन यांच्या नावावर होता, जो दुसऱ्या फलंदाजाचा नावावर झाला आहे.

Oct 23, 2024, 05:47 PM IST

गोवा वाले बीच पे! सारा तेंडुलकरचे ग्लॅमरस PHOTO पाहिलेत का?

साराने तिच्या गोवा येथील बर्थ डे ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यात साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. 

Oct 22, 2024, 03:13 PM IST