श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा

 श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा

Updated: Jun 10, 2021, 10:41 PM IST
श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा

मुंबई : श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे.  शिखर धवन हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.

या शिवाय संघात पृथ्वी शॉ, पडिक्कल, आर गायकवाड, एस यादव, एम पांडे, हार्दिक ​​पंड्या, नितीन राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, चहर, के गौथम, कृणाल पंड्या, के यादव, व्ही चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (व्हीसी), डी चहर, एन सैनी, सी सकरिया यांचा सहभाग आहे.