मुंबई: चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तर नुकताच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब असा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने 6 विकेट्सने पंजाबला पराभूत केलं. आता उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे.
या सामन्यासाठी आणि दिल्लीला टफ फाईट देण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू कसे मेहनत करत आहेत. त्याचा सराव कसा सुरू आहे हे सांगणारे व्हिडीओ मुंबई इंडियन्स संघाने आणि स्वत: कृणाल पांड्याने देखील आपल्या ट्वीटरवर शेअर केले आहेत.
CHARGED UP #MondayMotivation pic.twitter.com/cCUn3s5rsS
TRENDING NOW
news— Krunal Pandya (@krunalpandya24) April 19, 2021
Match preparations track https://t.co/z9ar61ax0H
— Mumbai Indians (@mipaltan) April 19, 2021
पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आता दिल्लीचे फलंदाज भारी पडणार की मुंबईचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांना तंबुत धाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या इन्स्टावर सूर्यकुमार यादव, रोहित शर्माचा सरावा दरम्यानच्या व्हिडीओ शेअर केला आहे. तर दुसरीकडे बुम असं कॅप्शन देत बुमराहचा बॉलिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे. मागच्या दोन्ही सामन्यात बुमराहने संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे.
QAT
(20 ov) 189/4
|
VS |
SDA
193/6(19.2 ov)
|
Saudi Arabia beat Qatar by 4 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 113/7
|
VS |
RWA
114/4(16.5 ov)
|
Rwanda beat Malawi by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 112/6
|
VS |
BRN
116/1(16 ov)
|
Bahrain beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.