close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

hardik pandya

'अहंकारच तुला बुडवेल'; चाहते हार्दिक पांड्यावर भडकले

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वादात सापडला आहे. 

Oct 8, 2019, 07:33 PM IST

फोटो : हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

हार्दिक पांड्याने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Oct 5, 2019, 12:13 PM IST

टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकची पाठदुखी वाढली

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

Oct 1, 2019, 10:23 PM IST

पांड्या बंधूंचा ट्विटरवरून एकमेकांवर निशाणा

टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे सोशल नेटवर्किंगवर चांगलेच चर्चेत असतात.

Sep 12, 2019, 09:55 AM IST

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी हार्दिकचं पुनरागमन, धोनीला संधी नाही

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Aug 29, 2019, 09:43 PM IST

पंड्या बंधू चालवतायत तब्बल एवढ्या रुपयांची गाडी

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या मुंबईच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी ही अलिशान गाडी चालवताना दिसले.

Aug 18, 2019, 10:22 PM IST

World cup 2019 : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये भारतीय बॉलरचा रेकॉर्ड

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल मॅच आज खेळली जात आहे.

Jul 9, 2019, 06:01 PM IST

World Cup 2019 : सेमी फायनलआधी पांड्या म्हणतो, '२४ तास थांबू शकत नाही'

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे.

Jul 8, 2019, 11:20 PM IST

2 आठवडे द्या, पंड्याला जगातील सर्वश्रेष्ठ ऑल-राऊंडर बनवून दाखवतो - रज्जाक

माजी पाकिस्तानी क्रिकेटरने म्हटलं, मी कोचिंग द्यायला तयार.

Jun 28, 2019, 02:40 PM IST

World cup 2019 मध्येही 'विराट'सेना म्हणते 'स्टाईल मे रहने का....'

यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्याच सामन्यापासून भारीय क्रिकेट संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. 

Jun 20, 2019, 12:30 PM IST

World Cup 2019 : हार्दिक पांड्याला पाहून स्टीव्ह वॉला आठवला हा खेळाडू

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. 

Jun 11, 2019, 10:21 PM IST

World Cup 2019 : 'हार्दिक पांड्याला भारताचा युवराज व्हायची संधी'

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये युवराजला स्थान दिले नाही.

Jun 4, 2019, 08:32 PM IST

World Cup 2019: धोनी-कोहली-रोहित बुमराह नाही, हा खेळाडू हुकमी एक्का

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. 

May 20, 2019, 10:08 PM IST

IPL 2019: यंदाच्या पर्वात एकूण २ कोटी ट्विट, पांड्या-धोनीचा फोटो सगळ्यात लोकप्रिय

आयपीएलचे १२ वे पर्व नुकतेच संपन्न झाले. मुंबईने चेन्नईचा अवघ्या १ रनने पराभव करुन विजेतपद मिळवले.

May 16, 2019, 07:59 PM IST