ipl2021

कोलकाता विरुद्ध पराभव झाल्यानंतर कॅप्टन रिषभ पंत आणि पृथ्वीला अश्रू अनावर

कोलकाताकडून पराभूत झाल्याने दिल्लीचा युवा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) अश्रू अनावर झाले.

Oct 14, 2021, 04:56 PM IST

टॉस जिंकून मुंबई इंडियने पार केला पहिला टप्पा, पण खरी अग्निपरीक्षा तर पुढे...

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याने चाहत्यांच्या मनात मॅच जिंकण्याच्या इच्छा प्रबळ होत चालल्या आहेत,

Oct 8, 2021, 07:24 PM IST

आयपीएलमधून पंजाब किंग्जच्या 'या' खेळाडूची अचानक माघार!

पंजाब किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Oct 1, 2021, 10:23 AM IST

IPL 2021 DC vs RR: संजू सॅमसनचे प्रयत्न अपयशी, दिल्लीचा 33 धावांनी राजस्थानवर विजय

राजस्थानला पराभूत करून दिल्ली संघ ठरला पहिला प्लेऑफचा मानकरी

Sep 25, 2021, 08:17 PM IST

UAEमध्ये 3 शहरांत रंगणार IPL 2021चे सामने, कसं असेल शेड्युल?

 क्रिकेटप्रेमींसाठी एक खास बातमी आहे. UAEमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे सामने होणार आहेत.

Jun 4, 2021, 02:28 PM IST

किशोर कुमार यांच्या गाण्यावर युजवेंद्रची पत्नी धनश्रीचा 'सुपरडान्स', व्हिडीओ

धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्रीने किशोर कुमार यांच्या गाण्यावर साडीमध्ये डान्स केला आहे. 

Jun 2, 2021, 03:35 PM IST

T20 World Cup आणि IPLचा कसा सुटणार पेच? ICCकडून BCCIला मोठा दिलासा

टी 20 वर्ल्डकप 2021च्या नियोजनासंदर्भात आता BCCIला मोठा दिलासा मिळाला आहे.

Jun 2, 2021, 07:16 AM IST

महिन्यांनंतर घरी पोहोचला पॅट कमिन्स, गर्लफ्रेंडला भेटताच झाला भावुक, व्हिडीओ

कोलकाताचा स्टार फलंदाज पॅट कमिन्सने आपल्या गर्लफ्रेंडला भेटताच काय केलं पाहा व्हिडीओ

Jun 1, 2021, 12:03 PM IST

कॅप्टन कूलसोबत आहे कसं नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात सांगितलं...

कॅप्टन कूलसोबत कसं आहे नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात दिलं उत्तर

May 30, 2021, 11:25 AM IST

UAEमध्ये IPL 2021 शिफ्ट केल्यानंतर धनश्रीला आली दुबईची आठवण, शेअर केला व्हिडीओ

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले IPL 2021च्या 14व्या हंगामातील उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार आहेत.

May 30, 2021, 09:21 AM IST

नियम सर्वांना सारखाच! मास्क विसरला म्हणून स्टार क्रिकेटपटूला पोलिसांनी दिली शिक्षा

घरातून बाहेर पडताना मास्क लावण्यास विसरू नका नाहीतर तुम्हालाही होऊ शकते अशी शिक्षा

May 29, 2021, 05:19 PM IST

डेव्हिड वॉर्नरने तेलगूमध्ये व्यक्त केलं प्रेम...राशीद खान झाला कन्फ्यूज

डेव्हिड वॉर्नर असं काय म्हणाला ज्यामुळे राशीद खान चक्क झाला कन्फ्यूज पाहा

May 28, 2021, 03:06 PM IST

'ती गोष्ट ऐकली आणि झोपच उडाली...9 दिवस तसाच टेन्शनमध्ये खेळलो'

आर अश्विननं IPLमधून ब्रेक घेतला होता. झोप पूर्ण केल्याशिवाय मैदानात न उतरणाऱ्या अश्विनला 9 दिवस न झोपता खेळण्याची वेळ आली.

May 28, 2021, 08:22 AM IST

'या' कारणामुळे T20 World Cupचे काही सामने ओमानमध्ये होणार?

IPL 2021च्या नियोजनाबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

May 27, 2021, 12:20 PM IST

कोव्हिडचा भयंकर अनुभव सांगताना KKRच्या बॅट्समनला हुंदका; लाईव्ह मुलाखतीत कोसळलं रडू, व्हिडीओ

KKR संघातील या फलंदाजाला लाईव्ह मुलाखतीदरम्यान कोसळलं रडू, व्हिडीओ

May 26, 2021, 11:02 AM IST