mumbai indiance

सचिन तेंडुलकरचा मिसळीवर ताव! मुंबई इंडियन्सने वाढवला 'मिसळीचा भाव'

महाराष्ट्रात कुठे मिळते सर्वात चांगली मिसळ? तुम्हाला काय वाटतं

Dec 12, 2021, 07:17 PM IST

लेग स्पिनर पीयूष चावलाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

राजस्थान संघातील चेतन साकरिया आणि मुंबई संघातील पीयूष चावलाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन 

May 11, 2021, 07:52 AM IST

IPL 2021 CSK vs MI: पोलार्डचा झंझावात! सर्वात लांब सिक्स ठोकत केला विक्रम

 चेन्नई विरुद्धच्या झालेल्या सामन्यात पोलार्ड गेम चेंजर ठरला आहे. पोलार्डने केलेल्या झंझावाती खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळाला आहे.

May 2, 2021, 10:08 AM IST

IPL 2021: विजयानंतर पोलार्ड झाला भावुक, हात जोडून मैदानात मानले आभार

चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्यांदा आंद्रे रसेल खूप भावुक झाला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळाडू किरोन पोलार्डचा भावुक फोटो समोर आला आहे. 

May 2, 2021, 07:26 AM IST

IPL 2021: मुंबई टीमसमोर चेन्नई सुपर किंग्सचं तगडं आव्हान, रोहित शर्मा संघात करणार बदल?

तुफानी खेळीसाठी किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव यामुळे मधल्या फळीला मजबूती मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.

May 1, 2021, 02:24 PM IST

Happy birthday Rohit sharma: प्रज्ञान ओझानं शेअर केला हिटमॅनचा फनी डान्स, व्हिडीओ

BCCI ने तर पुल शॉट मास्टर म्हणत रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 30, 2021, 05:58 PM IST

IPL 2021 RR vs MI : पोलार्डच्या बॅट ऐवजी हेल्मेटवर आपटला बॉल अन् थेट गेला चौकार, व्हिडीओ

ऋषभ पंत नंतर आता किरोन पोलार्डचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं पाहा

Apr 30, 2021, 11:19 AM IST

IPL 2021 RR vs MI : सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूनं केलं पत्नीला KISS, फोटो व्हायरल

जहीर खानची पत्नी सागरिका घाटगेनं आपल्या इन्टावर एक फोटो शेअर केला आहे.

Apr 30, 2021, 09:22 AM IST

Birthday Special: रोहित शर्मा- रितिकाची लवस्टोरी, या ठिकाणी केलं होतं लग्नसाठी प्रपोज

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. त्याच्या उत्तुंग यशामध्ये साथ देणाऱ्या त्याची जोडीदाराबाद्दल आज जाणून घेऊया

Apr 30, 2021, 08:34 AM IST

IPL 2021: पत्नीच्या फोटोवर जसप्रीत बुमराहची रोमँटिक कमेंट, फोटो व्हायरल

IPL 2021: संजनाच्या लूकवर बुमराह फिदा, फोटोवर केली रोमँटिक कमेंट

Apr 23, 2021, 04:56 PM IST

IPL 2021 DC vs MI: सामन्याआधी मुंबई टीमची कशी सुरू आहे तयारी? व्हिडीओ

मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा दिल्लीवर भारी पडणार का? रोहित शर्माची स्ट्रॅटजी यशस्वी होणार की पंतची?

Apr 19, 2021, 03:37 PM IST

IPL 2021: पांड्या बंधूंची बायकोसोबत गार्डनमध्ये धमाल! कूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

पांड्या बंधूंच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

Apr 19, 2021, 08:48 AM IST

IPL 2021 MI vs SRH: बॉल रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं केलं मैदानात 'स्विमिंग'

मैदानात चेंडू पकडताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तोल गेला आणि मजेशीर प्रकार घडला. पाहा व्हिडीओ

Apr 18, 2021, 01:24 PM IST

IPL 2021: मुंबई की हैदराबाद? हे 4 खेळाडू ठरवणार आजच्या सामन्याचं भविष्य

साधारण हैदराबाद विरुद्ध मुंबई आतापर्यंत IPLमध्ये झालेल्या सामन्यांचा विचार करायाचा झाला तर दोन्ही संघ 16 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. 

Apr 17, 2021, 05:18 PM IST

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर बोलला रोहित शर्मा

आयपीएल सीझन ९ मध्ये मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगला. आयपीलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्सने ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ही मागच्या सीझनची विजेती असल्याने दोघांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटलं होतं पण पुण्याने सहज विजय मिळवला.

Apr 10, 2016, 01:33 PM IST