IPL 2021: कधी सुपरमॅन तर कधी गोलांटी उडी, यंदाच्या हंगामाती सर्वात बेस्ट कॅचचे पाहा फोटो

हे कॅच तुम्ही नाही पाहिले तर तुम्ही यंदाच्या IPLमधील खूप मोठी गोष्ट मिस केली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधील सर्वात बेस्ट कॅचचे फोटो

Updated: Apr 27, 2021, 01:59 PM IST
IPL 2021: कधी सुपरमॅन तर कधी गोलांटी उडी, यंदाच्या हंगामाती सर्वात बेस्ट कॅचचे पाहा फोटो  title=

मुंबई: यंदाच्या IPLमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली ती कॅचची. कधी सुपरमॅन तर कधी स्विमिंगसारखा डाईव्ह तर कधी हवेत उडी मारून घेतलेला कॅच तर कधी सुटता सुटता पकडलेल्या कॅचची चर्चा झाली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधील सर्वात उत्तम कॅचचे फोटो जर तुम्ही पाहायचे मिस केले असतील तर ते आज पाहू शकता.

पंजाब किंग्स संघातील दीपक हुड्डाने ऋषभ पंतचा जबरदस्त कॅच पकडला आहे.

 

रवींद्र जडेजाचा जलवा तर सर्वांनाच माहिती आहे. रनआऊट असो किंवा कॅचआऊट त्याने घेतलेला कॅचची चर्चा तर होतेच

रवि बिश्नोईनं धावत येऊन डाईव्ह मारत कोलकाताच्या सुनील नरेननं मारलेल्या बॉलला कॅच पकडत आऊट केलं. 

ख्रिस लिननं घेतलेला जबरदस्त कॅच

 

ऋषभ पंतने फील्डिंग दरम्यान डाईव्ह मारून घेतलेल्या जबरदस्त कॅचचा फोटो. हा फोटो पाहून कोहली आणि संजू सॅमसनची आठवण होते. 

पंजाब विरुद्ध खेळलेल्या सामन्यात चेतन सकारियानं अफलातून कॅच घेतला आहे. 

राहुल तेवतियाचा बाऊन्ड्रीजवळील अफलातून कॅच

संजू सॅमसनने हवेत झेप घेऊन पकडलेला हा सुंदर कॅच

राहुल त्रिपाठीने कॅच पकडताना घेतलेली गोलांटी उडी. पंजाब विरुद्ध कोलकाता झालेल्या सामन्यातील हा जबरदस्त फोटो