csk

IPL 2025 संपताच CSK ला मिळाली धोनीची रिप्लेसमेंट? कॅप्टन्सी आणि विकेटकिपिंगमध्येही मास्टर

IPL :  धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या क्रमांकावर फिनिश केलं. धोनी पुढची आयपीएल खेळणार की नाही याबाबत शंका असताना धोनीची रिप्लेसमेंट म्हणून एका स्टार खेळाडूचं समोर येतंय.

Jun 11, 2025, 02:20 PM IST

RCB ने फायनल जिंकली! IPL 2025 हंगामातील सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी वाचा एका क्लिकवर

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने अखेर आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावत क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने पहिलीच आयपीएल ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयासोबतच आयपीएल 2025 मधील विविध पुरस्कार विजेते कोण ठरले, हे पाहूयात.

Jun 4, 2025, 03:59 PM IST

रवींद्र जडेजाला CSK च्या कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं होतं? 3 वर्षांनी जडेजाने केला खुलासा

IPL 2025 :  3 वर्षांपूर्वी जडेजाला ऐन आयपीएल सीजन सुरु असताना सीएसकेने कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं याविषयीचा खुलासा जडेजाने एका मुलाखतीत केला आहे. 

May 29, 2025, 04:50 PM IST

सुरेश रैना होणार चेन्नई सुपरकिंग्सचा बॅटिंग कोच? CSK कडून आलं उत्तर

IPL 2025 : चेन्नईचा माजी क्रिकेटर सुरेश रैना याने तो पुढील सीजनमध्ये सीएसकेचा बॅटिंग कोच बनू शकतो असा इशारा केला आहे. यावर आता सीएसकेकडून सुद्धा  प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

May 26, 2025, 05:56 PM IST

चेन्नई सुपरकिंग्सचा शेवट गोड, गुजरातला टॉपवर जाण्यापासून रोखलं

IPL 2025 : आयपीएल 2025 मधील चेन्नईने त्यांचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला तर यासह गुजरातला टॉपवर जाण्यापासून सुद्धा रोखलं. 

May 25, 2025, 07:10 PM IST

रविवारी IPL मध्ये शेवटचा सामना खेळणार MS Dhoni? गुजरात विरुद्ध टॉस जिंकल्यावर नेमकं काय म्हणाला?

धोनी सध्या 43 वर्षांचा असून जुलै महिन्यात त्याचा 44 वा वाढदिवस असेल. आयपीएल 2026 मध्ये धोनी खेळेल की नाही याबाबत शंका आहे, त्यामुळे रविवारी गुजरात विरुद्धचा सामना शेवटचा ठरू शकतो. 

May 25, 2025, 04:40 PM IST

धोनीला ठेवा पण 'या' 7 खेळाडूंना टीममधून काढा, IPL 2026 साठी CSK ला सल्ला; ही यादी एकदा पाहाच

CSK Team IPL 2026: पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकणारा चेन्नईचा संघ यंदाच्या पर्वात स्पर्धेबाहेर पडलेला पहिला संघ ठरलेला असतानाच आता हा सल्ला देण्यात आला आहे.

May 22, 2025, 12:58 PM IST

CSK आयपीएल 2025 नंतर 'या' 4 खेळाडूंना रिलीज करणार

चेन्नई सुपरकिंग्सचा आयपीएल 2025 मधील परफॉर्मन्स चांगला ठरला नाही. 12 पैकी 9 सामन्यात पराभूत झालेली चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलच्या 18 व्या सीजनमधून जवळपास बाहेर पडली आहे. त्यांचे केवळ २ सामने शिल्लक असून हे सामने त्यांच्या कामगिरीवर जास्त प्रभाव पाडू शकणार नाहीत. 

May 19, 2025, 07:49 PM IST

'कोहलीला भारतरत्न द्या...' CSK च्या दिग्गज खेळाडूने केली मोठी मागणी

IPL 2025 : विराट कोहली यापूर्वीच 2024 मध्ये टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त झाला होता. मात्र टेस्ट आणि टी 20 फॉरमॅटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी पुढील काळात तो भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. 

May 18, 2025, 09:51 AM IST

IPL 2025 नंतर MS Dhoni घेणार निवृत्ती? असा आहे त्याचा फ्यूचर प्लान, समोर आली मोठी अपडेट

IPL 2025 :  आयपीएल 2025 नंतर महेंद्र सिंह धोनी हा निवृत्त होईल असं म्हटलं जात होतं. मात्र स्वतः धोनीने याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता, परंतु आता धोनीच्या निवृत्तीबाबत मीडिया रिपोर्ट्समधून मोठी अपडेट समोर आली आहे. 

May 17, 2025, 04:54 PM IST

यंदा 'हा' संघ जिंकणार आयपीएल, सुरेश रैनाने केली भविष्यवाणी, म्हणाला, 'त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये...'

IPL 2025 : 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चिन्नस्वामी स्टेडियमवर 58 वा सामना पार पडेल. अशातच माजी क्रिकेटर सुरेश रैनाने यंदा आयपीएलच्या 18 व्या सीजनचं विजेतेपद कोणता संघ पटकावले याविषयी भविष्यवाणी केली आहे. 

May 17, 2025, 04:00 PM IST

8 पैकी 6 मॅच हरले, तरीही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते CSK? असं आहे समीकरण

IPL 2025 : सीएसके सध्या आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या फॅन्सना आता चिंता वाटतेय की सीएसके प्लेऑफच्या रेसमधून बाहेर होऊ शकते. परंतू तुम्हाला अशा दोन समीकरणांबाबत सांगणार आहोत ज्याद्वारे अजूनही चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय होऊ शकतो. 

Apr 22, 2025, 12:53 PM IST

MI vs CSK सामन्यात सीएसकेचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून का आहे? समोर आले मोठे कारण

Chennai Super Kings players wearing black armbands: रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दुसऱ्या डावात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी काळ्या हाताच्या पट्ट्या बांधल्या होत्या. यामागचे कारण जाणून घ्या 

 

Apr 21, 2025, 09:18 AM IST

17 वर्षांचा क्रिकेटर करू शकतो CSK कडून पदार्पण, मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिली मॅच खेळणार?

MI VS CSK : मुंबईचा राहणारा 17 वर्षांचा आयुष म्हात्रे हा फलंदाज 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात पदार्पण करू शकतो. सीएसकेकडून त्याला संधी दिली जाऊ शकते. 

Apr 20, 2025, 04:09 PM IST

17 वर्षांचा मराठमोळा क्रिकेटर CSK च्या कर्णधाराला करणार रिप्लेस? कोण आहे आयुष म्हात्रे?

IPL 2025 : चेन्नई सुपरकिंग्स ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला संघात आणणार अशी चर्चा सुरु असताना मराठमोळ्या आयुष म्हात्रेचं नाव समोर येत आहे. 

Apr 14, 2025, 03:35 PM IST