srh

अखेर IPL 2021 ला कोरोनाने गाठलं, पुढचे सामने स्थगित

IPL 2021 अखेर स्थगित! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCIचा महत्त्वपूर्ण निर्णय

May 4, 2021, 01:33 PM IST

IPL 2021 CSK vs MI: हैदराबाद पाठोपाठ चेन्नईच्या खेळाडूनं फोडला फ्रिज, व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्स संघातील अंबाती रायडूनं जबरदस्त खेळी केली आहे. त्याने जॉनी बेअरस्टोकसारखा जबरदस्त सिक्स ठोकला आहे. 

May 2, 2021, 11:57 AM IST

IPL 2021: Lungi Ngidi च्या गुगलीवर विस्फोटक वॉर्नरनची विकेट, व्हीडिओ व्हायरल

बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला चांगला आणि स्फोटक खेळ दाखवला नाही.

Apr 29, 2021, 02:58 PM IST

IPL 2021: टी नटराजनवर यशस्वी शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत मानले डॉक्टर-BCCIचे आभार

टी नटराजने आपल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत डॉक्टर, चाहते आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. 

Apr 27, 2021, 04:13 PM IST

IPL 2021: कधी सुपरमॅन तर कधी गोलांटी उडी, यंदाच्या हंगामाती सर्वात बेस्ट कॅचचे पाहा फोटो

हे कॅच तुम्ही नाही पाहिले तर तुम्ही यंदाच्या IPLमधील खूप मोठी गोष्ट मिस केली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधील सर्वात बेस्ट कॅचचे फोटो

Apr 27, 2021, 01:51 PM IST

IPL 2021 : हैदराबादला मोठा धक्का, स्टार गोलंदाज टी नजराजन IPLमधून बाहेर

भुवनेश्वर कुमारला देखील दुखापत झाल्यामुळे तो खेळत नाही. तर दुसरीकडे टी नटराजन देखील संपूर्ण IPL बाहेर गेल्यानं आता हैदराबाद संघाचं टेन्शन वाढलं आहे.

Apr 23, 2021, 08:56 AM IST

IPL2021: मनीष पांडेच्या रिप्लेसमेन्टनं हैदराबादला आजतरी विजय मिळेल की पंजाब बाजी मारेल?

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विजयाची आवश्यकता आहे. जर त्याला आणखी एक पराभव मिळाला तर स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्याचा मार्ग अधिक कठीण होऊ शकतो. 

Apr 21, 2021, 02:18 PM IST

IPL 2021: हैदराबादच्या पराभवानंतर मिस्ट्री गर्ल काव्या मारनला कोसळलं रडू, फोटो

 जिंकत आलेल्या सामन्यात 17 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंज संघाकडून पराभव पत्करावा लागला. शेवटच्या 3 ओव्हरने बाजी पलटली आणि बंगळुरूचा विजय झाला.

Apr 15, 2021, 07:53 AM IST

IPL 2020 : विराटच्या स्लेजिंगला मनिष पांडेने असं दिलं उत्तर

विराटकडून पुन्हा एकदा स्लेजिंगला प्रयत्न फसला

Nov 7, 2020, 06:31 PM IST

IPL 2020 : आम्ही योग्य वेळी वापसी केली - जेसन होल्डर

आरसीबीचा पराभव केल्यानंतर होल्डरची प्रतिक्रिया

Nov 7, 2020, 06:09 PM IST

RCB vs SRH: 4 वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा घडणार की यंदा बदलणार?

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात आज संध्याकाळी होणार सामना प्रत्येक चाहत्यासाठी महत्त्वाचा आहे. 

Nov 6, 2020, 05:33 PM IST

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये KKR चा धमाका; विजेतेपद पटकावलं

जलद गोलंदाज लोकी फर्ग्यूसन ठरला 'गेम चेंजर'

Oct 18, 2020, 09:40 PM IST

VIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..

 शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो. 

Apr 10, 2017, 06:08 PM IST

डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Apr 10, 2017, 04:18 PM IST

युवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.

Apr 6, 2017, 04:06 PM IST