IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे.

IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू