manish pandey

'या' खेळाडूला टीम इंडियातून डच्चू, आता IPL कारकिर्दही धोक्यात, कोण आहे तो फलंदाज?

भारताच्या क्रिकेट टीममधील एक खेळाडू बऱ्याच काळापासून फ्लॉप चालत आहे.

Sep 23, 2021, 03:28 PM IST

भारतीय संघातील 'या' खेळाडूंच्या करिअरवर गदा? T20 संघाच्या निवडीवेळी नावाचा उल्लेखही नाही

तो फलंदाजीमध्ये डगमगल्यास संघाच्या मधल्या फळीवर याचे थेट परिणाम दिसून येतात. 

Sep 15, 2021, 11:18 AM IST

IPL 2020 : विराटच्या स्लेजिंगला मनिष पांडेने असं दिलं उत्तर

विराटकडून पुन्हा एकदा स्लेजिंगला प्रयत्न फसला

Nov 7, 2020, 06:31 PM IST

व्हाईट वॉश टाळण्यासाठी 'टीम इंडिया'मध्ये बदल, यांना संधी मिळणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली तिसरी आणि शेवटची वनडे मॅच मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

Feb 10, 2020, 08:08 PM IST

शानदार खेळीनंतर दुसऱ्या दिवशी मनीष पांडे अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात

कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा १ रनने पराभव केला. 

Dec 2, 2019, 07:35 PM IST

टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची विकेट, अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अभिनेत्रीसोबत लग्न करत आहे.

Dec 2, 2019, 02:06 PM IST

मनिष पांडे अभिनेत्री अश्रिता शेट्टीबरोबर विवाहबंधनात अडकणार

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Oct 11, 2019, 05:24 PM IST

'या दोन खेळाडूंपासून राहुलला धोका'; गांगुलीचा इशारा

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी योग्य अशा काही ठराविक खेळाडूंमध्ये केएल राहुलचं नाव घेतलं जातं.

Sep 20, 2019, 12:43 PM IST

वनडेमध्ये नंबर ४ वर खेळण्यासाठी, हे दोन युवा फलंदाज

शुभमन गिल (Shubman Gill) किंवा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या जागेवर फिट होऊ शकतात किंवा नाही? दोन्ही फलंदाज सध्या टीमइंडिया सोबत वेस्टइंडिज दौरा करत आहेत. 

Jul 19, 2019, 08:36 PM IST

VIDEO: मनिष पांडेकडून स्लेजिंग, चेतेश्वर पुजाराचं सडेतोड प्रत्युत्तर

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रनं कर्नाटकविरुद्ध ७ विकेट गमावून २२७ धावा केल्या आहेत. 

Jan 26, 2019, 09:12 AM IST

आयपीएल २०१९ : या ५ खेळाडूंची कारकिर्द पणाला

२०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

Nov 19, 2018, 09:18 PM IST

VIDEO: मनिष पांडेनं बाऊंड्री लाईनवर घेतला जबरदस्त कॅच

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलरनी शानदार बॉलिंग केली आहे. 

Sep 19, 2018, 07:50 PM IST

मनीष पांडेने या ३ कॅचने जिंकली अनेकांची मनं

मनीष पांडेने पकडला सुंदर कॅच

Apr 15, 2018, 12:36 PM IST

IPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही

  टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे. 

Apr 12, 2018, 08:05 AM IST

टी-२० मध्ये धमाका करतोय मनीष पांडे, याबाबतीत विराट सोडून सगळे मागे!

निडास ट्रॉफी टी-२० ट्राय सीरिजच्या चौथ्या सामन्यात महत्वाच्या वेळी नाबाद ४२ रन्सची खेळी करणारा फलंदाज मनीष पांडे विरोधकांची धुलाई करत आहे. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे. 

Mar 13, 2018, 02:29 PM IST