close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

LIVE SCORE : टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Aug 20, 2017, 03:54 PM IST
LIVE SCORE : टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

डाम्बूला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पण श्रीलंकेनं सावध सुरुवात करत १६ ओव्हरमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात ८० रन्सचा टप्पा ओलांडला आहे. श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं हरवल्यानंतर आता कोहली ब्रिगेड वनडेमध्येही लंकेला धूळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, के.एल.राहुल, एम.एस.धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझुवेंद्र चहाल

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा