Viral Video: अलीकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष पूर्णपणे आयपीएल 2026 च्या समान्यांमध्ये आहे मात्र, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांमध्येही काही कमी थरार नाही बरं का... याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 20 वर्षीय क्रिकेटरची शेवटच्या बॉलवरील दमदार खेळी. या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तो एकदा पहाच...
Hardik Pandya Talks About Retirement From Cricket: भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर सेलिब्रेशनमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू ठरलेल्या हार्दिकने याच सेलिब्रेशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तो कधीपर्यंत क्रिकेट खेळणार आहे याबद्दल भाष्य केलं आहे.
IND VS NZ 3rd ODI :तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 40 धावांनी पराभव झाला असून यासोबतच भारताने न्यूझीलंड सीरिज गमावली आहे. भारताच्या तिसऱ्या सामन्यातील पराभवाची 5 कारणं कोणती होती याविषयी जाणून घेऊयात.
India vs South Africa 3rd ODI Highlights: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली, दोन सामन्यांमध्ये शतके झळकावली. यानंतर त्याला मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यावर त्याने एक मोठे विधान केले आहे.
Ind Vs SA Guwahati Match Virat Kohli To Return Test: विराट कोहलीने काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला.
Bumrah & Hardik Likely to Miss ODI Series: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान शुभमन गिलच्या दुखापतीमुळे निर्माण झालेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
IND-A vs SA-A Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात आमनेसामने येतील.
Virat Kohli Duck:भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला. त्यानंतर मैदानातून परतताना त्याने केलेल्या कृतीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Rohit Sharma Total Weight Loss: भारतीय संघामध्ये टिकून राहायचं असेल तर फिट राहण्याशिवाय पर्याय नाही हे उमगल्याने रोहितने स्वत:मध्ये मोठा बदल करुन घेतला. मात्र त्याने नेमकं किती वजन कमी केलंय माहितीये का? याबद्दलच जाणून घ्या...
Shubman Gill On Rift With Rohit Sharma: अचानक रोहित शर्माला बाजूला सारुन शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये नाराजी अन् उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
Mohammad Kaif on Shubman Gill Captaincy: शुभमन गिलवर एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्यासाठी दबाव आणण्यात आला असल्याचा दावा भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू मोहम्मद कैफने केला आहे.
Sunil Gavaskar on Rohit Virat: रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान यानंतर आणखी मोठी वाईट बातमी येऊ शकते असं लिटील मास्टर सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) म्हटलं आहे.
Virat Kohli- Rohit Sharma Return: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लवकरच होणार आहे. रोहित-कोहलींच्या पुनरागमनाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
New Captain ODI:इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघात मोठा बदल दिसून येऊ शकतो. संघाचा कर्णधार पुन्हा बदलू शकतो. ऑगस्टमध्ये टीम इंडिया पांढऱ्या चेंडूची मालिका खेळण्याची शक्यता आहे. त्यावेळी संघात काही बदल दिसून येऊ शकतात.
BCCI Plan About Rohit Sharma: रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापूर्वीच तो अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्त झालाय. असं असतानाच आता तो किती काळ एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावर राहणार हे पाहणं महत्त्वाच आहे.
Champion Trophy 2025 Final Whom India Will Perfer In Tital Clash: भारताला न्यूझीलंडविरुद्ध खेळणं बरं पडेल की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध? जाणून घ्या आकडे काय सांगतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो.
Why is the cricket pitch only 22 yards : भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटचा कोणताही सामना असो, स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल असतं. क्रिकेटबद्दल अनेक मनोजरंक माहिती आहे.
Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.
Slow Innings By Virat Kohli Against Bangladesh: विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं खरं पण या शतकांसाठी विराटने अनेक एकेरी आणि दुहेरी धावा नाकारत स्वत:कडे स्ट्राइक ठेवली.
World Cup 2023 India vs Bangladesh Virat Kohli: बांगलादेशची फलंदाजी सुरु असतानाच सामन्यातील 9 व्या ओव्हरला हा संपूर्ण प्रकार घडला. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा आहे.