मनीष पांडेने या ३ कॅचने जिंकली अनेकांची मनं

मनीष पांडेने पकडला सुंदर कॅच

शैलेश मुसळे | Updated: Apr 15, 2018, 12:52 PM IST
मनीष पांडेने या ३ कॅचने जिंकली अनेकांची मनं

मुंबई : 14 एप्रिलला कोलकाता आणि हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात महान फिल्डर जॉन्टी रोड्सची आठवण झाली. मनीष पांडेने इतका सुंदर कॅच पकडला की त्याचं सर्वत्र कौतूक होऊ लागलं. या सामन्यात २ शानदार कॅच पकडले गेले.

स्टॅनलेकच्या बॉलिंगवर नितीश राणाचा कॅच पांडेने घेतला. पाहा तो पहिला कॅच

दूसरा कॅच होता आंद्रे रसेलचा. स्टॅनलेकच्याच बॉलवर पुन्हा पांडेने हा जबरदस्त कॅच घेतला. पाहा हा व्हिडिओ

नौव्या ओव्हरमध्ये देखील एक सुंदर फिल्डींगचं दर्शन झालं. पांडे तो कॅच नाही पकडू शकला पण त्याने खूप चांगला प्रयत्न केला.