भारतीय क्रिकेटरची पत्नी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकतेय मागे : Photos

अभिनेत्रीपेक्षा अधिक बोल्ड अंदाज या क्रिकेटरच्या पत्नीचा 

Updated: Oct 12, 2021, 06:46 AM IST
भारतीय क्रिकेटरची पत्नी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकतेय मागे : Photos  title=

मुंबई : केकेआरचा स्टार फलंदाज नितीश राणा (Nitish Rana)चे नाव आज क्रिकेट विश्वात खूप मोठे आहे आणि चर्चेतही आहे. राणा हा मधल्या फळीचा मजबूत फलंदाज आहे. राणा आपल्या खेळांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. नितीश राणाची पत्नी सांची मारवाहही अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. 

Nitish Marwah with Nitish Rana

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांची जोडी खूप सुंदर दिसते.

Saachi Marwah with Nitish Rana

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहेत. नितीश आणि सांची यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता.

Saachi Marwah with Nitish Rana

नितीश त्याच्या खेळामुळे खूप प्रसिद्ध आहे. पण त्याची पत्नी सांची मारवाह बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सांचीची कारकीर्द 2015 मध्ये सुरू झाली.

Saachi Marwah with Nitish Rana

सांची मारवाहने सुशांत स्कूल ऑफ डिझाईन, अंसल युनिव्हर्सिटीच्या विद्याशाखेतून शिक्षण घेतले आहे. सांचीने अनेक नामवंत इंटीरियर डिझायनर्सकडून प्रशिक्षणही घेतले आहे.

Saachi Marwah with Nitish Rana

या जोडप्याने या मुलाखतीत असेही सांगितले की अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन दोघांमध्ये भांडण होते. नितीश राणा म्हणाले की आमच्या खोलीत एक लहान उशी आहे, सांची आणि मी अनेकदा त्या उशावरून भांडतो की दोघांपैकी कोण त्या उशीवर झोपेल.