Video : Messi च्या थरारक विजयानंतर अर्जेंटिनाची फॅन झाली Topless आणि आता...

Argentina topless fan : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉलचा अंतिम सामनाचा अर्जेंटिनाकडून विजयी गोल झाला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र मेस्सीच्या या विजयानंतर ती महिला चर्चेत आली कारण तिने कॅमेऱ्यासमोर....  

Updated: Dec 19, 2022, 04:52 PM IST
Video : Messi च्या थरारक विजयानंतर अर्जेंटिनाची फॅन झाली Topless आणि आता... title=
Topless Argentinian fan Victory Celebration video goes viral fifa World Cup Qatar 2022 and fan faces jail nmp

Argentina Topless Fan Video :  2002मध्ये  सौरभ गांगुली (Saurabh Ganguly) लॉर्ड्सच्या (Lords) मैदानात जिंकल्यानंतर टीशर्ट काढला होता.  त्यानंतर अजून एका महिला खेळाडूने आनंदाचा भरात बॉक्सिंग रिंगमध्येच टॉप (Topless) काढला होता. रविवारी झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा (Argentina) विजय बाजूला राहिला आणि एक महिला अख्खा हो अगदी अख्खा जगात प्रसिद्ध झाली. कारण जोश जोशमध्ये तिने होश गमावला आणि ती लाईव्ह कॅमेऱ्यासमोर (Live cameras) असं काही कृत्य केलं की...

 

हेसुद्धा वाचा - आनंदाच्या भरात महिला खेळाडूने ओलांडल्या मर्यादा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

 

जोशमध्ये अर्जेंटिना फॅनने ओलांडल्या मर्यादा

ही मेस्सी वेडी फॅनने कॅमेऱ्यासमोरच सर्व मर्यादा ओलांडत आनंदाच्या भरात टॉपलेस झाली. अख्खा जगाने लाईव्ह ही घटना पाहिली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे.  36 वर्षांनी अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आणि यानंतर उत्सावामध्ये बेभान या महिलेने चक्क आपल्या अंगावरील टॉप काढून हवेत फिरवला.  अंतिम सामन्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात (fifa World Cup video ) कैद करण्यासाठी तिथे असंख्य कॅमेरे होते. महिलेचं हे विचित्र सेलिबेशन कॅमेऱ्याचा नजरेतून हुकलं नाही.  (Topless Argentinian fan Victory Celebration video goes viral fifa World Cup Qatar 2022 and fan faces jail )

 

हेसुद्धा वाचा - Video : उत्साहाच्या भरात लाखो प्रेक्षकांमध्ये तरुणी झाली टॉपलेस

 

टॉपलेस तर झाली आता...

करतामध्ये कपड्यांबद्दल आणि खास करुन महिलांच्या कपड्यांबद्दल कठोर नियम आहे. फिफा वर्ल्डकप कतारमध्ये रंगत असताना अनेक नियमांची घोषणा करण्यात आली होती. त्यात महिलांच्या कपड्यांबद्दलही नियम सांगण्यात आले होते. 

आता आनंदाच्या महिलेने केले हे कृत्य त्याच्या अंगाशी येऊ शकतं. कारण कतारमध्ये असं कृत्य केल्यास तुरुगवास देतात. त्यामुळे आता या महिलेला तुरुंगाची हवा खावी लागेल की काय हे पाहवं लागेल.