कर्णधार विराट कोहलीने घेतली खलीची भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर WWE स्टार खलीसोबतचा फोटो शेअर केलाय. नुकतीच त्याने खलीची भेट घेतली. 

Updated: Aug 7, 2017, 10:40 AM IST
कर्णधार विराट कोहलीने घेतली खलीची भेट title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर WWE स्टार खलीसोबतचा फोटो शेअर केलाय. नुकतीच त्याने खलीची भेट घेतली. 

या भेटीनंतर कोहली म्हणाला, द ग्रेट खलीची भेट घेतल्यानं छान वाटलं. तो खूप चांगला खेळाडू आहे. ट्विटरवर त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय.

त्याने दोन फोटो शेअर केलेत. यातील एका फोटोत तो खलीसोबत बसला. तर दुसऱ्या फोटोत तो खलीसोबत उभा आहे.