अंत्यसंस्कार

मुख्यमंत्र्यांसाठी 'पानसरें'पेक्षा उद्घाटन कार्यक्रम महत्त्वाचा

जखमी पानसरेंना कोल्हापुरहून मुंबईला हलवण्यात यावं, असं म्हणत पानसरे कुटुंबीयांची भेट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानसरेंच्या अंत्यविधीला मात्र गैरहजर राहिले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीसांनी पसंती दिली. 

Feb 21, 2015, 08:27 PM IST

महाराष्ट्राचा तालिबान व्होतोय - भालचंद्र नेमाडे

महाराष्ट्राचा तालिबान व्होतोय - भालचंद्र नेमाडे

Feb 21, 2015, 07:20 PM IST

'सनातन्यांनी कट करून पुरोगामी विचाराच्या पानसरेंना संपवलं'

'सनातन्यांनी कट करून पुरोगामी विचाराच्या पानसरेंना संपवलं'

Feb 21, 2015, 06:58 PM IST

पानसरेंना मुंबईला नेण्याचीही गरज नव्हती - बी जी कोळसे पाटील

पानसरेंना मुंबईला नेण्याचीही गरज नव्हती - बी जी कोळसे पाटील

Feb 21, 2015, 04:28 PM IST

महाराष्ट्रानं परिवर्तनवादी नेत्याला गमावलंय - राजू शेट्टी

महाराष्ट्रानं परिवर्तनवादी नेत्याला गमावलंय - राजू शेट्टी

Feb 21, 2015, 04:27 PM IST

पानसरे हत्या : 'मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये पाय ठेऊ देणार नाही'

'मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये पाय ठेऊ देणार नाही'

Feb 21, 2015, 04:18 PM IST

डॉ. उदय निरगुडकर यांची पानसरेंना काव्यात्मक श्रद्धांजली

डॉ. उदय निरगुडकर यांची पानसरेंना काव्यात्मक श्रद्धांजली

Feb 21, 2015, 04:16 PM IST

अशा घटनांसाठी विशेष पथक असावं - अण्णा हजारे

अशा घटनांसाठी विशेष पथक असावं - अण्णा हजारे

Feb 21, 2015, 04:15 PM IST

पानसरेंची हत्या म्हणजे व्यवस्थेला आव्हान - मुख्यमंत्री

पानसरेंची हत्या म्हणजे व्यवस्थेला आव्हान - मुख्यमंत्री

Feb 21, 2015, 04:14 PM IST

महाराष्ट्र सुन्न : पानसरेंच्या पार्थिवाला सुनेनं-नातवानं दिला अग्नी

 ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार आणि श्रमिकांचे कैवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झालं. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Feb 21, 2015, 07:34 AM IST

आर. के. लक्ष्मणांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांचं सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजारानं निधन झालं. 

Jan 27, 2015, 02:25 PM IST

धक्कादायक: बिअरमध्ये मगरीचा ज्यूस, 69 जणांचा मृत्यू

एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 69 जणांचा बिअर प्यायल्यानं मृत्यू झालाय. 

Jan 13, 2015, 04:33 PM IST

'गुड बाय पापा' म्हणत चिमुरडीनं दिला शहीद पित्याला मुखाग्नी

जम्मू-काश्मिरमधील उरी इथं लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 'गुड बाय पापा', अशा भावपूर्ण शब्दांत संकल्प शुक्ला यांच्या मुलीनं मुखाग्नी दिला. 

Dec 8, 2014, 10:54 PM IST