अंत्यसंस्कार

मुस्लिमांनी केला एका काश्मीरी पंडिताचा अंत्यसंस्कार

भारत प्रशासित काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मालवन गावात जानकीनाथ हे एकटे पंडित होते ज्यांनी काश्मीर सोडून जाण्यास नकार दिला होता.

Feb 4, 2016, 05:15 PM IST

नेताजींच्या मृत्यूबाबत आणखी एक दावा

नेताजींच्या मृत्यूबाबत ब्रिटनच्या एका वेबसाईटनं नवा दावा केलाय.

Jan 21, 2016, 10:09 PM IST

मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, राज्य सरकारचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.

Dec 30, 2015, 09:43 PM IST

7 मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार

वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपरांना छेद देत रत्नागिरीतल्या कर्ला गावातल्या सात बहिणींनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय. 85 वर्षांच्या सरस्वती बापट या आपल्या आईवर या सात मुलींनी अंत्यसंस्कार केलेत. तिरडी उचलण्यापासून ते अग्नीडाग देण्यापर्यंत सर्व अत्यंसंस्काराचा विधी या मुलींनी केलाय.

Dec 26, 2015, 10:02 PM IST

अमर रहे... अमर रहे... शरद जोशी अमर रहे!

अमर रहे... अमर रहे... शरद जोशी अमर रहे!

Dec 15, 2015, 07:01 PM IST

शरद जोशींवर मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार

शेतकऱ्यांचे नेते, आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर पुण्यातील वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधीपूर्वी शरद जोशी यांचं पार्थिव डेक्कनजवळ नदीपात्रात, सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे, बेडेकर पूल, अलका टॉकीज अशी ही अंत्ययात्रा असणार आहे. 

Dec 15, 2015, 12:00 AM IST

कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं मानवंदना, संध्याकाळी मूळगावी अंत्यसंस्कार

साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.

Nov 18, 2015, 11:53 AM IST

BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मूतील उधमपूर  येथील हल्ल्यात शहीद झालेला BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Aug 7, 2015, 07:03 PM IST

केईएमचा वॉर्ड-4 अरुणाची आठवण म्हणून जतन करणार

1973पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे. पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 19, 2015, 12:58 PM IST