अंत्यसंस्कार

मरणाने सुटका केली! अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गेली ४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरूणा शानबागचा आज अखेर मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरूणाच्या भाच्यानं पार्थिवाला मुखाग्नी दिला.

May 18, 2015, 06:17 PM IST

शहीद सुधीर अमीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शहीद सुधीर अमीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

May 15, 2015, 01:00 PM IST

शहीद सुधीर अमीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गुरुवारी रात्री उशिरा चेंबूरच्या स्मशानभूमीत शहीद सुधीर अमीन यांच्यावर  यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळबादेवी आगीत सुधीर अमीन हे गंभीर जखमी झाले होते.  

May 15, 2015, 11:02 AM IST

दौसामध्ये गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार, दिल्लीत आंदोलन

आम आदमी पार्टीच्या बुधवारी झालेल्या रॅलीत आत्महत्या केलेल्या, शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्य संस्कार करण्यात आले आहे.  

Apr 23, 2015, 01:42 PM IST

शाहीर साबळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शाहीर साबळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mar 21, 2015, 08:29 PM IST

कॉम्रेड पानसरेंना संभाजी भगत यांची पोवाड्यातून श्रद्धांजली

कॉम्रेड पानसरेंना संभाजी भगत यांची पोवाड्यातून श्रद्धांजली

Feb 21, 2015, 10:00 PM IST

पानसरेंवर हल्ला दुर्दैवी - प्रकाश आंबेडकर

पानसरेंवर हल्ला दुर्दैवी - प्रकाश आंबेडकर 

Feb 21, 2015, 09:57 PM IST

पानसरे हत्या : रविवारी महाराष्ट्र बंद

रविवारी महाराष्ट्र बंद

Feb 21, 2015, 09:57 PM IST

विचारांना विरोध म्हणून हत्या करणं गैर - आरएसएस

विचारांना विरोध म्हणून हत्या करणं गैर - आरएसएस

Feb 21, 2015, 09:33 PM IST

प्रतिक्रिया : लढवय्या कॉम्रेड हरवला

लढवय्या कॉम्रेड हरवला

Feb 21, 2015, 09:32 PM IST

डाव्या नेत्यांचीही पानसरेंच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी

डाव्या नेत्यांचीही पानसरेंच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी

Feb 21, 2015, 08:31 PM IST

महाराष्ट्र सुन्न : पानसरेंच्या पार्थिवाला सुनेनं-नातवानं दिला अग्नी

पानसरेंच्या पार्थिवाला सुनेनं-नातवानं दिला अग्नी

Feb 21, 2015, 08:29 PM IST