अक्षय खन्ना

27 वर्षात 17 फ्लॉप अन् 2 ब्लॉकबस्टर, आता 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य

'छावा' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बरीच चर्चा आहे. परंतु, या अभिनेत्याने 27 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Feb 14, 2025, 01:01 PM IST

Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?

Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...

Feb 14, 2025, 10:02 AM IST

सुपरस्टारचा फ्लॉप मुलगा, 49व्या वर्षीही आहे सिंगल, अभिनेत्याला करायचे होते मुख्यमंत्र्यांना डेट

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. जो सुपरस्टारचा फ्लॉप मुलगा आहे. या अभिनेत्याला मुख्यमंत्र्यांना डेट करायचे होते. तुम्ही ओळखलं का? 

Jan 31, 2025, 01:59 PM IST

'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष

Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं... 

 

Jan 23, 2025, 08:19 AM IST

जेव्हा अक्षय खन्नाने व्यक्त केली होती माजी मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा

Akshay Khanna: जेव्हा अक्षय खन्नाने व्यक्त केली होती माजी मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा!. बॉलिवूडचा टॅलेन्टेड अभिनेता अक्षय खन्ना 49 वर्षांचा झाला आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न केले नाहीये. अक्षय खन्ना याचे रिलेशनशिपबाबतचे विचार थोडे वेगळे आहे. 

Mar 28, 2024, 07:14 PM IST

PHOTO : ऐश्वर्याला पाहता क्षणी पडला प्रेमात, करिश्मा कपूरशी मोडलं लग्न; हिट चित्रपटानंतरही सुपरस्टारच्या लेकाचं करिअर 'या' कारणामुळे फ्लॉप

Akshay Khanna Birthday: बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक अशी अक्षय खन्ना ची ओळख आहे. सुपरस्टार मुलगा असून त्याच्या अभिनयाने त्याने एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली. ऐश्वर्या राय बच्चन, कतरिनासोबत परद्यावर रोमान्स केला. पण खऱ्या आयुष्यात करिश्मा कपूरशी लग्न मोडल्यानंतर आजही अविवाहित आहे हा अभिनेता. 

Mar 28, 2024, 07:17 AM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला मातृशोक

काही दिवसांपूर्वीच साजरा केला होता 80 वा वाढदिवस 

Dec 1, 2019, 12:07 PM IST

'बलात्कारा पेक्षा जास्त भयंकर पोलिसांची चौकशी...' अभिनेत्रीचा संताप

रिचा पिडितेला न्याय मिळवून देणार का?

Sep 10, 2019, 05:11 PM IST

'सेक्शन ३७५' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

रिचा पिडितेला न्याय मिळवून देणार का?

Aug 13, 2019, 07:21 PM IST

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' अडचणीत, तक्रार दाखल

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात 

Jan 9, 2019, 08:21 AM IST
The Accidental Prime Minister Anupam Kher,Akshay Khanna Shine In The Trailor PT2M45S

द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ट्रेलर प्रदर्शित

द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ट्रेलर Accidental Prime Minister Anupam Kher,Akshay Khanna Shine In The Trailor

Dec 27, 2018, 05:45 PM IST

'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर

अक्षय खन्ना वेगळ्या भूमिकेत 

Dec 27, 2018, 04:23 PM IST

...म्हणून शाहरुख आहे अक्षयचा जबरदस्त फॅन!

 बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा अभिनेता अक्षय खन्नाच्या अभिनयाचा जबरदस्त फॅन आहे.

Oct 28, 2017, 10:21 PM IST