नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत
नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 7, 2016, 06:19 PM ISTउत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, यादव कुटुंब एक : मुलायम सिंग
मी लोहिया यांच्या मार्गावरून चालतो, असे सांगित पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी सर्व काही ठिक असल्याचे सांगितले.
Oct 25, 2016, 03:09 PM ISTकाका-पुतण्याच्या भांडणामुळे मुलायमसिंग धर्मसंकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:16 PM ISTअखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी
समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.
Oct 24, 2016, 11:31 AM ISTसमाजवादी पक्षात यादवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:42 PM ISTउत्तर प्रदेशात यादवी, अखिलेश यादव यांनी काकांना मंत्रिमंडळातून हटवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:33 PM ISTउत्तर प्रदेशात यादवी, अखिलेश यादव यांनी काकांना मंत्रिमंडळातून हटवलं
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये यादवी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यासह चार मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवलं आहे.
Oct 23, 2016, 04:47 PM ISTअखिलेश यादव स्थापन करणार नवा पक्ष, मोटरसायकल असणार पक्षचिन्ह
समाजवादी पक्षामध्ये सध्या बरेच वाद सुरु आहेत. अखिलेश यादव आणि जुन्या नेत्यांमध्ये काहीही अलबेल नसल्याचं दिसतंय. आता यातच एक मोठी बातमी अशी येते आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव स्वत:चा नवा पक्ष सुरु करण्याच्या विचारात आहे. अखिलेश यादव समाजवादी पक्षातून बाहेर पडतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
Oct 23, 2016, 01:47 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी
उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 05:39 PM ISTउत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई
उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
Sep 15, 2016, 09:32 AM ISTअखिलेश यादवच्या मंत्र्यांनी समोसा, चहासाठी खर्च केले 9 कोटी रुपये
उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांनी गेल्या चार वर्षात समोसा आणि चहावर तब्बल 9 कोटी रुपये खर्च केलेत. 15 मार्च 2012 ते 15 मार्च 2016 या कालावधीत यूपी सरकारने स्नॅक्सवर तब्बल 8,78,12,474 रुपये खर्च केलेत.
Sep 1, 2016, 12:34 PM IST...म्हणून अखिलेश यादव यांचे नाक असे आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नाक जवळून पाहिल्यास ते वाकडे दिसते. त्यांचे नाक असे का आहे याचे कारण फक्त काही लोकांनाच माहीत आहे.
Jul 6, 2016, 09:10 AM ISTअतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी
उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.
Jun 3, 2016, 11:11 AM ISTरेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.
May 5, 2016, 05:18 PM ISTलिफ्ट बंद... मुख्यमंत्री पत्नीसोबत लिफ्टमध्ये अडकले!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव शुक्रवारी विधानभवनाच्या लिफ्टमध्ये अडकले. यावेळी त्यांची पत्नी डिंपलही त्यांच्यासोबत होती.
Dec 18, 2015, 06:40 PM IST