शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवारांची माफी, आता पक्षानेही घेतला मोठा निर्णय
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Aug 29, 2024, 07:35 AM IST
'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 03:37 PM ISTभाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?
Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय,
Aug 20, 2024, 10:58 PM ISTमहाराष्ट्रात गुलाबी राजकारण! अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची खास ड्रेसिंग स्टाईल
अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
Aug 18, 2024, 06:39 PM ISTगुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरल
अजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
Aug 18, 2024, 05:54 PM IST'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Aug 16, 2024, 01:23 PM IST'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनर
अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Aug 16, 2024, 01:00 PM ISTतुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही...; 'त्या' चर्चेवरुन अजितदादा संतापले
Ajit Pawar News: काल रात्री झालेल्या बैठकीबाबत अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे. तर आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आम्ही व्यवस्थित काम करतोय, असं पवारांनी म्हटलं आहे.
Aug 16, 2024, 10:38 AM ISTनिवडणूक न लढवता ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात मग आम्ही पण... अजित पवार रोखठोक
Maharashtra politics : मुख्यमंत्रिपदासाठी संख्याबळ महत्त्वाचं, पॉडकास्ट मुलाखतीत अजित पवारांची प्रतिक्रिया. कधीही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे संख्याबळामुळे मुख्यमंत्री झाल्याचा दाखला दिला.
Aug 15, 2024, 05:53 PM ISTअजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई
Maharashtra Politics : युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो.
Aug 12, 2024, 10:24 PM ISTनार्को टेस्टनंतर अंजली दमानिया यांचे अजित पवार यांना दुसरं मोठ ओपन चॅलेंज; डायरेक्ट सर्व डिटेल्स मागितल्या
अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. दमानिया यांना कुणाची स्पॉन्सरशिप आहे, असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. यावरून दमानिया यांनी थेट अजित पवार यांनाच खुलं चॅलेंज दिलंय.
Aug 11, 2024, 06:43 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?
Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.
Aug 10, 2024, 09:28 PM ISTबारामतीत पुन्हा घरातलीच लढत होणार का? अजित पवार स्पष्ट म्हणाले, 'मी त्याबाबत...'
Ajit Pawar On Vidhan Sabha Election : लोकसभेनंतर आता विधानसभेतही बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळतो का, असा प्रश्न उपस्थितीत होत असताना, झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.
Aug 10, 2024, 12:10 PM ISTखूप प्रयत्न केले पण 'या' एका कारणामुळे झाला लोकसभा निवडणुकीत पराभव; अजित पवार यांची कबुली
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढलीय. या यात्रेदरम्यान निफाड इथल्या सभेत अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी का मागितलीय.
Aug 9, 2024, 10:58 PM IST'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.
Aug 9, 2024, 03:38 PM IST