अधिवेशन

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, अनेक विषय पटलावर

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेत आज भरगच्च कामकाज दाखवण्यात आले आहे. अनेक विषय पटलावर आहेत. त्यांना मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष लागलेय.

Aug 11, 2017, 10:19 AM IST

विरोधक कर्जमाफीवर अधिवेशनात आक्रमक राहण्याची चिन्हं

कर्जमुक्तीसाठी राज्य सराकरने पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.

Jul 24, 2017, 05:34 PM IST

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफी समृद्धी महामार्ग, मुंबईतील एसआरे घोटाळा,0राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणरा आहेत.

Jul 24, 2017, 09:35 AM IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.

Jul 17, 2017, 11:18 AM IST

भाजपच्या अधिवेशनात राणेंच्या प्रवेशाची चर्चा?

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीचं आजपासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. 

Apr 26, 2017, 10:23 AM IST

काय मिळाले यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातून...

 यावर्षीचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर गाजले. विरोधक सुरुवातीपासून कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारविरोधात आक्रमक होते. 

Apr 7, 2017, 10:23 PM IST

बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार

बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार

Mar 30, 2017, 09:27 PM IST

अधिवेशनातली कोंडी कायम, मुख्यमंत्र्यांचं आवाहन विरोधकांनी फेटाळलं

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली कोंडी अजूनबी कायम आहे. विधानपरिषदेचं कामकाजही सुरू होताच आज एका मिनिटात दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.

Mar 24, 2017, 12:22 PM IST