अनुष्का

अनुष्का-विराट दिसणार मोठ्या पडद्यावर

विराट अनुष्का यांच्यापेक्षा त्यांच्या फॅन्सना चैन पडत नसल्याचं दिसतंय, या जोडीची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे, विराट-अनुष्का एखाद्या बॉलिवूड सिनेमामध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जातंय

Apr 28, 2015, 06:22 PM IST

प्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Apr 4, 2015, 08:26 AM IST

विराटने अनुष्काला हॉट फोटोशूटवरून खडसावलं

अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांनाही आपल्या दिलखेच अदांनी घायाळ केलंय. अनुष्काने आताचं एक फोटोशूट केलं, या फोटोशूटवरून विराटने अनुष्काला चांगलंय खडसावलं असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Dec 21, 2014, 10:41 PM IST

मैदानातून विराटचा अनुष्काला फ्लाईंग किंस

भारत आणि श्रीलंका सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा उत्साह वाढवण्यासाठी आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

Nov 10, 2014, 11:51 AM IST

अबब! अनुष्काचं 35 किलो वजन वाढलं

अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोनं वाढलंय. मात्र तिचं हे रुप सगळ्यांच आवडलंय. 

Jul 10, 2014, 08:39 PM IST

सामन्याला दांडी मारुन कोठे होता विराट!

शोधा म्हणजे सापडेल अशी वेळ चक्क विराटनी आणली होती. रविवारपासून बांगलादेशात वन डे सिरीज सुरु झालीय, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत टीममध्ये विराट नव्हता. तर विराट होता कोठे ?

Jun 16, 2014, 11:06 AM IST