व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना वाहनाने चिरडले
महामार्गावर व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडले.
Jul 20, 2019, 11:58 AM IST'ससुराल सिमर का' फेम बालकलाकाराचा अपघाती मृत्यू
त्याची प्राणज्योत घटनास्थळीच मावळली
Jul 19, 2019, 10:44 AM IST...आणि अंत्योदय एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या काळजात धस्स् झालं!
पहाटे 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गाडीजवळ प्रथम पोहोचली आणि अपघाताचं गांभीर्य रेल्वेच्या लक्षात आलं
Jul 18, 2019, 08:36 PM ISTमुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसला अपघात
मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा आणि इगतपुरी दरम्यान अपघात झाला.
Jul 18, 2019, 09:17 AM ISTकॅन्सरशी झुंज दिल्यानंतर ऋषी कपूर यांच्याकडून महत्त्वाचा खुलासा
माझी भेट घेण्यासाठी ज्या व्यक्ती येत होत्या....
Jul 17, 2019, 11:53 AM IST#Dongri : मृतांचा आकडा १४ वर; अजूनही काही रहिवाशी ढिगाऱ्याखाली
बचावकार्य अद्यापही सुरुच
Jul 17, 2019, 07:23 AM IST#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एका आईचा आकांत
कानठळ्या बसवणारा आवाज आणि किंकाळ्या....
Jul 16, 2019, 02:48 PM IST#Dongri : ...अन् त्या बाळाचे प्राण बचावले
डोंगरी परिसरात इमारत कोसळून मोठी दुर्घटना
Jul 16, 2019, 02:18 PM ISTमुंबई इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १० वर
मुंबईतील डोंगरी येथे ४ मजली इमारत कोसळली.
Jul 16, 2019, 12:33 PM IST#HimachalPradesh : इमारत कोसळून १३ जवान, एका नागरिकाचा मृत्यू
बचावकार्य अद्यापही सुरुच
Jul 15, 2019, 08:17 AM ISTधक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू
'या' विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या विमानात अपघात घडला.
Jul 10, 2019, 10:39 AM IST
कोल्हापूर येथे डंपर - ट्रक्स अपघात, ४ ठार तर ३ जण गंभीर
कोल्हापूर जिल्ह्यात डंपर आणि ट्रक्स यांच्यात भीषण अपघात झाला.
Jul 10, 2019, 08:59 AM ISTमुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, तीन ठार तर एक जखमी
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला.
Jul 7, 2019, 09:29 AM ISTत्याच्या डोळ्यांत शिक्षणाचं ध्येय होतं, पण 'ढिम्म प्रशासना'नं त्याचा जीव घेतला
ज्या रिक्षाने धमाणे गावातील माध्यमिक शाळेत जात होता, त्याच रिक्षाच्या चाकाखाली येऊन दर्शनचा मृत्यू झाला
Jul 4, 2019, 07:32 PM ISTअपघाताच्या अफवांना बॉलिवूड गायकाकडून पूर्णविराम
गायक हिमेश रेशमिया अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या.
Jul 3, 2019, 08:14 AM IST