अपघात

माणुसकी मेली! अपघातानंतर तो मदत मागत होता, तडफडत होता अखेर अंत

अपघातानंतर तब्बल तासभर जखमी मदतीसाठी विनवणी करत होता, मात्र लोकांची गर्दी फक्त फोटो काढण्यात आणि व्हिडीओ करण्यातचं दंग होती, मदत उशीरा मिळाली आणि त्या मुलाचा अंत झाला. 

May 4, 2019, 08:45 PM IST

गडहिंग्लजमध्ये भीषण अपघात, तीन विद्यार्थ्यांचा चेंदामेंदा

दोन विद्यार्थी गंभीर जखमी... नजिकच्या रुग्णालयात हलवलं

Apr 30, 2019, 08:37 AM IST

शुटींगहून परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात या दोघींनी आपला जीव गमावलाय

Apr 18, 2019, 07:58 AM IST

आईच्या अंत्यसंस्काराला जाताना अपघात, पत्नी आणि मुलगा ठार

या अपघातात इसमाची पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाले आहेत. 

Apr 13, 2019, 01:34 PM IST

जम्मू-काश्मिरमध्ये गाडी दरीत कोसळल्याने 11 जण ठार

गाडीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने हा अपघात झाला आहे. 

Mar 16, 2019, 08:04 PM IST

उधमपूर येथे अपघात, 6 जणांचा मृत्यू 32 जण जखमी

उधमपूर जिल्हात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण मृत्यूमुखी  पडले असून 31 जण गंभीर जखमी आहेत. 

Mar 2, 2019, 12:19 PM IST

भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टरला अपघात

हवेतच घेतला पेट- सूत्र 

 

Feb 27, 2019, 11:40 AM IST

सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार

अल्टो कार आणि ट्रकची धडक

Feb 24, 2019, 04:25 PM IST

यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी

यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी पहाटे 5 वजता भीषण अपघात झाला. अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी आहे. 

Feb 19, 2019, 10:49 AM IST

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, सहा जण जखमी

हे कुटुंब कानपुरच्या नौबस्तायेथील नागरीक आहेत. हे संपूर्ण कुटुंब राजस्थान मधील बालाजी मंदीरीत गेले होते.

Feb 17, 2019, 01:04 PM IST

चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू

चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू

Feb 16, 2019, 07:42 PM IST

पॅराग्लायडिंग जीवावर बेतलं; परदेशी पर्यटकाचा मृत्यू

पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर अचानक या पर्यटकांचे पॅराशूट झाडांवर जाऊन आदळले

Feb 13, 2019, 12:20 PM IST

व्हिडिओ : 'उलट रिक्षा' स्पर्धेतील अपघाताचा थरार व्हायरल, गुन्हा दाखल

उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय

Feb 7, 2019, 01:29 PM IST
Sangli Auto Rickshaw Reverse Race PT4M46S

सांगली : उलटी रिक्षा स्पर्धेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

सांगली : उलटी रिक्षा स्पर्धेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Feb 7, 2019, 10:45 AM IST

फोटो : खंबाटकी घाटात केमिकल घेऊन जाणार टँकर उलटून अपघात

महामार्ग ४८ वरची वाहतूक विस्कळीत होऊन अतिशय धीम्या गतीनं पुढे सरकतेय.

Feb 7, 2019, 10:17 AM IST