अपघात

नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं

नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.

Nov 27, 2017, 05:03 PM IST

नागपूर | मेट्रो बांधकामाच्या लोखंडी पिलरचा सांगाडा कोसळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 06:43 PM IST

पुणे | क्रेन तुटून झालेल्या अपघातात ८ जण ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 08:18 AM IST

पुणे । नीरा-भिमा नदीजोड प्रकल्प अपघातात ८ जण ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 08:59 PM IST

शॉक लागून हात-पाय जळाले, कुटुंबावर उपासमारीची वेळ

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करणाऱ्या सातारा जिल्यातील युवराज वसव याचे हात-पाय विजेच्या धक्कयाने  जळाले. 

Nov 19, 2017, 09:33 PM IST

सातारा | युवराज वसंतला न्याय कोण देणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:32 PM IST

म्हणून लातूर अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला

लातूर जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला. 

Nov 19, 2017, 08:28 PM IST

लातूर | म्हणून अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:13 PM IST

जळगाव । मुक्ताईनगरमध्ये भीषण अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 01:40 PM IST

लातूर-निलंगा महामार्गावर बस आणि ट्रकमध्ये अपघात

लातूर-निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटीमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 

Nov 18, 2017, 04:38 PM IST

अपघातातून अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले.

Nov 16, 2017, 02:05 PM IST

नवी दिल्ली | अपघात होण्यापूर्वीच गाडीला लागणार ब्रेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:24 PM IST

ताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत

 नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.

Nov 15, 2017, 05:00 PM IST

धुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ

धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.

Nov 9, 2017, 08:24 AM IST