गूड न्यूज : गिरच्या अभयारण्यात १०० सिहिंणी एकाच वेळी गर्भार!
आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.
Jun 16, 2016, 03:46 PM ISTएक घास वन्यजीवांसाठी, बोर अभयारण्याचा खास उपक्रम
एक घास वन्यजीवांसाठी, बोर अभयारण्याचा खास उपक्रम
Apr 23, 2016, 02:03 PM ISTटिपेश्वर अभयारण्यात भीषण आग... वन्यजीवन धोक्यात
यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागलीय. आगीनं बहुतांश जंगल व्यापल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय.
Apr 20, 2016, 11:53 AM ISTमाळढोक पक्षी अभयारण्याचं क्षेत्र कमी करण्याची सूचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:18 PM ISTकुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?
३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.
Mar 3, 2016, 10:55 PM ISTझी हेल्पलाईन : अभयारण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
अभयारण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
Nov 14, 2015, 09:26 PM ISTकुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?
गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी) कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.
Mar 11, 2015, 03:38 PM IST'पाटणा'च्या जंगलात आढळला उडणारा साप
साप उडतो, उडणाऱ्या सापाची गोष्टी आपण पुराणात ऐकल्या आहेत. पण त्या सापाला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पाटणादेवी अभयारण्यात ब्राँझ बॅक (रुखई) हा उडणारा साप आढळून आला. वन विभागाने अभयारण्यात लावलेल्या 'ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचा हा अद्भूत संचार आढळून आला आहे.
Feb 2, 2015, 01:35 PM ISTअभयारण्यात आज `मचाण सेन्सस`...
देशातील अभयारण्यांसाठी आजचा बुद्ध पौर्णिमेचा दिवस विशेष आहे. कारण आज वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.
May 25, 2013, 05:37 PM ISTताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड
गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.
Feb 23, 2013, 12:51 PM IST‘रामसर साईट’मध्ये महाराष्ट्रातली पानथळं?
‘रामसर साईट’ या जागतिक पाणथळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2013, 10:26 AM ISTताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा
पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं.
Jan 24, 2013, 07:29 PM IST