Happy Birthday Abhishek Bachchan : ...म्हणून ज्युनिअर बच्चनच्या 'या' भूमिकेची गिनीज बुकमध्ये नोंद
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज ४२ वर्षांचा झाला. ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये जन्मलेल्या अभिषेकने 'रेफ्यूजी' सिनेमात आपले डेब्यू केले.
Feb 5, 2019, 11:16 AM ISTइंडस्ट्री खूप वाईट आहे-अभिषेक बच्चन
इथे सगळे काही कमवावे लागते. दुःख जास्त वाट्याला येते
Jan 20, 2019, 06:43 PM IST...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण
राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
Dec 17, 2018, 09:35 AM ISTMowgli : Legend of the Jungle- ...जंगल बदल रहा है; नव्या रुपात 'मोगली' प्रेक्षकांच्या
बालपणीच्या आठवणी सांगा असं कोणी म्हटलं तर, या आठवणींमध्ये एका गोष्टीचा उल्लेख होतोच. ती गोष्ट म्हणजे 'जंगल बुक'. बालपणीच्या याच आठवणींचा आधार घेत पुन्हा एकदा 'मोगली', 'का', 'बघिरा', 'भालू' यांच्यासह 'जंगल बुक'चा नवा अध्याय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मोगली लेजेंड ऑफ द जंगल', असं त्या सीरिजचं नाव आहे.
Nov 26, 2018, 04:18 PM ISTआमिरच्या मुलाने साकारला राम, तर आराध्याने सीता
सध्या हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी किड्सचा ट्रेंड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Nov 13, 2018, 11:44 AM IST
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनला केलं प्रपोज, वाचा इंटरेस्टिंग गोष्टी
वाचा या गोष्टी
Nov 1, 2018, 08:59 AM ISTअभिषेकही सलमान- ऐश्वर्या या जोडीच्या प्रेमात
अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही नेहमीच एकमेकांची साथ दिली आहे.
Oct 23, 2018, 01:46 PM ISTऐश्वर्या - अभिषेकच्या सिनेमावर #MeToo चा परिणाम
तब्बल 8 वर्षांनी येणार होती ही जोडी
Oct 11, 2018, 02:27 PM ISTवडापाव विक, म्हणणाऱ्यांना ‘या’ अभिनेत्याचं झणझणीत उत्तर
तो चाहत्यांशी संवाद साधत असतो आणि हो, ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देत असतो.
Sep 26, 2018, 07:45 PM ISTआराध्यासाठी अभिषेकनं उचललं 'हे' पाऊल
अभिषेकचा हा निर्णय खरंच फायद्याचा ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sep 22, 2018, 06:13 PM ISTमनमर्जियां कॉन्सर्ट : विक्की कौशल आणि तापसी पन्नूचा धमाकेदार डान्स
संगीतकार अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमासाठी अमित त्रिवेदीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
Aug 21, 2018, 04:38 PM ISTहातात सिनेमा नसताना पैसे कुठून येतात ; युजर्सच्या या प्रश्नावर अभिषेकचे जबरदस्त उत्तर
आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे.
Jul 26, 2018, 09:18 AM ISTस्टुअर्ट बिन्नीशी तुलना केल्याने अभिषेक भडकला
आयपीएल २०१८मधील शेवटचा सामना रविवारी झाला. यंदाच्या हंगामात चेन्नईने जबरदस्त कामगिरी केली.
May 28, 2018, 05:38 PM ISTप्रियंका-अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला...
अभिषेक बच्चन लवकरच अनुराग कश्यपच्या मनमर्जियां या सिनेमातून मोठ्या पदड्यावर कमबॅक करत आहे.
Apr 18, 2018, 04:39 PM ISTया ८ गोष्टींमुळे कश्यप यांचा मनमर्जियां त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा वेगळा...
अनुराग कश्यप या दिग्दर्शकाची विशिष्ट शैली आहे.
Mar 21, 2018, 04:15 PM IST