ऐश्वर्यानं अभिषेकसाठी केला 'नागिन डान्स'
'हॅपी न्यू इअर'मध्ये अभिषेक बच्चननं केलेला नागिन डान्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोयच... पण, त्याच्या या 'नागिन डान्सचा फिव्हर' त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चनवरही चढलाय.
Dec 3, 2014, 04:14 PM ISTजयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!
पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.
Nov 6, 2014, 02:38 PM IST‘हॅपी न्यू इअर’ या वर्षीचा सर्वात मूर्खपणाचा चित्रपट – जया बच्चन
चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’नं जरी आतापर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी अभिनेत्री जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. अभिषेक बच्चनची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणतात काही वर्षातील अतिशय मूर्खपणाचा हा चित्रपट आहे.
Nov 5, 2014, 12:00 PM ISTअभिषेक बच्चन जीएसबी गणेशाच्या चरणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 02:00 PM IST'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं
'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं
Aug 30, 2014, 09:37 PM ISTपिंक पॅंथर या कब्बडी संघाला चियर्स करताना बच्चन कुटूंबीय
Aug 27, 2014, 03:54 PM IST'Happy New Year' चा ट्रेलर रिलीज, धमाकेदार शाहरूख, मनमोहक दीपिका
शाहरूख खान-दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात शाहरुख चार्ली नावाची भूमिका साकारतोय. ट्रेलर खूप धमाकेदार आहे. दीपिका पदुकोणनं डांसरची भूमिका साकारलीय. तिचं नाव मोहिनी आहे. अभिषेक बच्चन दहीहंडी मंडळाचा प्रमुख आहे. ट्रेलरच्या अखेरीस शाहरुख म्हणतो, “ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.”
Aug 14, 2014, 09:43 PM ISTकोरिओग्राफर फराह खानचं हे रुप तुम्ही पाहिलंय?
अभिनेता अभिषेक बच्चननं कोरिओग्राफर आणि आपला आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ची डायरेक्टर फराह खान हिचं एक नवं (खरं तर जुनं) रुप लोकांसमोर आणलंय.
Aug 5, 2014, 09:59 AM IST`अभि-अॅश`ची कान्समध्ये एकत्र हजेरी
बॉलिवूडचं सौंदर्य ऐश्वर्या राय बच्चन हिनं पती अभिषेक बच्चनसोबत शुक्रवारी कान्स फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या ‘एम्फएर’ सोहळ्याला हजेरी लावलीय.
May 24, 2014, 08:47 AM IST`अॅश` कान्सच्या रेड कार्पेटवर; अभि म्हणतो...
विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं... हेच तंतोतंत लागू पडतं स्टार जोडपं अभिषेक – ऐश्वर्याच्या बाबतीत...
May 21, 2014, 02:28 PM ISTबीग बी-जयासोबत काम करण्यास अभि-अॅशचा नकार
बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.
May 12, 2014, 08:06 AM IST‘लग्नापूर्वी अॅशचे माझ्याशी होते संबंध’
बॉलिवूडमधल्या एका प्रतिष्ठित घरण्याची सून आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. परंतु, यावेळी चर्चा ती गर्भवती असण्याबद्दल नीह तर वेगळीच आहे...
May 11, 2014, 10:37 AM ISTमॅड इन इंडियामध्ये दिसणार `अभि-अॅश`?
अगोदर गुत्थी बनून प्रेक्षकांकडून वाहवा लुटल्यानंतर आता कॉमेडीयन सुनील ग्रोवर आपल्या `मॅड इन इंडिया`मधून `चुटकी`च्या रुपात सगळ्यांना हसवाया प्रयत्न करतोय.
Mar 12, 2014, 03:39 PM IST`ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलं कारण...`
मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.
Feb 16, 2014, 04:47 PM IST