बिग बी ठरले बॉलिवूडमध्ये सर्वाधिक इनकम टॅक्स भरणारे कलाकार
बिग बींनी मुजफ्फरपुरमधील २०८४ शेतकऱ्यांना देखील मदत केली होती.
Apr 13, 2019, 02:49 PM ISTसायकोलॉजिकल थ्रिलरमधून बिग बी - इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र
रूमी जाफरी दिग्दर्शित एका सायकोलॉजिकल थ्रिलरमधून दोघे एकत्र काम करणार आहेत.
Apr 12, 2019, 10:07 AM ISTVIDEO : मुलीची एक झलक टीपण्यासाठी बिग बींचे हे प्रयत्न पाहिले?
हे सारं वडीलच मुलीसाठी करु शकतात
Mar 28, 2019, 09:56 AM IST'बदला' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा सध्या यशाच्या शिखरावर आहे.
Mar 16, 2019, 06:24 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची 'दीवार' तुटणार
रस्त्यासाठी अशी जागा जागू नये यासाठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला आहे.
Mar 16, 2019, 01:38 PM ISTमुंबईवर शोककळा, बॉलिवूड मंडळींच्या प्रतिक्रिया
बॉलिवूड मंडळींनी झालेल्या अपघाताचा विरोध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Mar 16, 2019, 11:20 AM IST'बदला' सिनेमाने कमावले एवढे कोटी, मंदावला कमाईचा वेग
आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कमाई केली.
Mar 11, 2019, 06:45 PM IST'बदला' सिनेमाने पहिल्याच दिवशी जमवला एवढ्या कोटींचा गल्ला
'बदला' सिनेमाने 'पिंक' सिनेमाला मागे टाकले आहे.
Mar 9, 2019, 04:54 PM ISTVIDEO : 'बदला' सिनेमातील नवीन गाणं प्रदर्शित
अतिशय भावूक असलेल्या या गाण्याच्या ओळी खूप काही सांगत आहेत.
Mar 6, 2019, 12:23 PM IST'पिंक' सिनेमाचा तामिळ रिमेक 'नेरकोंडा पारवाई'
'पिंक' सिनेमाचा तामिळ रिमेक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Mar 5, 2019, 06:41 PM IST...म्हणून अमिताभ 'बच्चन' झाले!
'आडनावावरून जात ओळखली जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या नावातून श्रीवास्तव नाव काढून हरिवंश राय बच्चन असं केलं'
Feb 21, 2019, 06:08 PM IST'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित
'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले.
Feb 20, 2019, 04:45 PM ISTकलाविश्वात 'शहंशाह'ची पंन्नाशी; अभिषेककडून खास शुभेच्छा
सिनेसृष्टीत बिग बींची ५० वर्ष पूर्ण
Feb 16, 2019, 11:47 AM IST'माफ कर देना हर बार सही नहीं होता', 'बदला' सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित
'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'बदला' सिनेमा एका रहस्यमय कथेवर आधारलेला आहे.
Feb 12, 2019, 02:36 PM ISTअमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मध्ये तू तू मैं मैं', घेणार एकमेकांचा बदला
शारुहख खानचे एक पोस्ट भलतेच व्हायरल होत आहे. ज्यात शहरुखने अमिताभ बच्चनसोबत बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे.
Feb 11, 2019, 06:36 PM IST