अमिताभ बच्चन

'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी नागपुरात, पण यांनी केले चाहत्यांना खूश

 'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन दाखल झालेत. मात्र, त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु त्यांची कसर शशिकांत पेडवालनी यांनी भरुन काढली.  

Dec 22, 2018, 11:56 PM IST
Nagpur Junior Amitabh Bachhan Shashikant Pedvalini Entertain Nagpurkars PT3M7S

नागपूर । ज्युनिअर अमिताभची झलक पाहण्यासाठी रसिकांची धडपड

नागपुरात ''झुंड'' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन दाखल झालेत. त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु त्यांची कसर शशिकांत पेडवालनी यांनी भरुन काढली. त्यामुळे अमिताभचे चाहते खूप खूश आहेत.

Dec 22, 2018, 11:50 PM IST

...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण

राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

Dec 17, 2018, 09:35 AM IST

VIDEO : अंबानींच्या लग्नात अमिताभ-शाहरुख-आमिर बनले वाढपी

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल  यांच्या लग्नासाठी बॉलीवूड, उद्योगजगत, राजकारण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते

Dec 15, 2018, 09:08 AM IST

अमिताभ यांचा Samsung फोन खराब, Xiaomi ने दिलं हे उत्तर

पाहा काय मिळालं उत्तर 

Dec 13, 2018, 04:54 PM IST

#HBDRajinikanth : बस कंडक्टर ते 'थलैवा'.... देवत्व मिळालेल्या रजनीकांत यांना कलाविश्वाकडून शुभेच्छा

 थलैवा, सुपरस्टार, रजनी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. 

Dec 12, 2018, 10:11 AM IST

दीपवीरच्या लग्नात 'त्या' एन्व्हलपमध्ये नेमकं काय होतं?

जया बच्चन यांच्या हातात होतं ते एन्व्हलप 

Dec 6, 2018, 08:35 AM IST

'झुंड'सह बिग बी नागपूरात दाखल

पाहा बिग बी आणि नागराज एकत्र 

Dec 4, 2018, 02:09 PM IST

VIDEO : 'जुम्मा चुम्मा'वर रणवीर, बिग बी थिरकले आणि...

 मित्रमंडळी आणि कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत पार पडलेल्या स्वागत सोहळ्याला उपस्थिती लावली. 

Dec 2, 2018, 11:29 AM IST

...म्हणून पडली अमिताभ आणि राजेश खन्ना यांच्यात फूट

अमिताभ बच्चन - राजेश खन्ना यांच शेवटचं एकत्र काम 

Nov 23, 2018, 01:14 PM IST

बिग बी शाहरुखचे वडील; आता अबरामची समज कोण काढणार?

अबरामची ही निरागसता तुम्हाला देखील भावेल 

Nov 19, 2018, 09:02 AM IST

'ठग्स...'ने पार केलं कमाईचं शतक

हा आकडा तुम्हालाही थक्क करेल, कारण...

Nov 11, 2018, 07:43 PM IST