गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
गुजरातमध्ये कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस ६६ जागा मिळवून आघाडीवर आहे.
Dec 18, 2017, 08:50 AM ISTगुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर
गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Dec 18, 2017, 08:47 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर
कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 08:42 AM ISTHimachal Pradesh election results Live : भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 18, 2017, 07:29 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTगुजरात निवडणुकीत यांची प्रतिष्ठापणाला, कोण बाजी मारणार?
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलेय. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने भाजपसमोर त्यांच्याच गडात आव्हान दिलेय.
Dec 14, 2017, 10:29 AM ISTगुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.
Dec 14, 2017, 08:09 AM ISTराणेंची भेट घेऊन मुख्यमंत्री अमित शाह यांच्या भेटीला
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
Nov 21, 2017, 09:16 AM ISTगुजरात । अमित शाह दारोदारी जाऊन मागताहेत मतांचा जोगवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 11:19 AM ISTप्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, अमित शाहांची घोषणा
भारतीय जनता पक्षाने अखेर हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रेमकुमार धूमल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धूमल हे दोनदा हिमाचलचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
Oct 31, 2017, 06:02 PM ISTदिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...
दिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...
Oct 19, 2017, 07:59 PM ISTदिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...
मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केलंय.
Oct 19, 2017, 06:51 PM ISTराहुल यांच्या गुजरातमधील टीकेला अमेठीतून शाहांचं प्रत्युत्तर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अमित शाह-स्मृती इराणींनी राहुल गांधीवर केलेले १० हल्ले!
राहुल गांधी गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा उभी करण्याचा लागोपाठ प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या सभेंमधून त्यांनी भाजपवर आणि त्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली.
Oct 10, 2017, 03:43 PM ISTपंतप्रधान-शाह-जेटलींची बैठक, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 05:46 PM IST