भारतात सोन्याची किती मंदिरे?
भारतात सोन्याची एकूण 8 मंदिरे आहेत. पहिले 1577 मध्ये अमृतसर येथे बांधण्यात आलेले पहिले सुवर्ण मंदिर.
Dec 6, 2024, 04:03 PM ISTकेंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त
कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.
Sep 23, 2020, 10:57 PM ISTकोरोना व्हायरस : अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गोरगरिबांसाठी लंगर सेवा
कोरोना व्हायरसमुळे अनेक देशातील जनतेला अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
Mar 24, 2020, 09:38 PM IST
तिरुपतीनंतरही दीपिका- रणवीरचं देवदर्शन सुरुच
आता सहकुटुंब पोहोचले या ठिकाणी.....
Nov 15, 2019, 12:14 PM IST'मॉडर्न रावण' म्हणून इम्रान खान यांच्या रुपातल्या पुतळ्याचं दहन
स्थानिक जनतेमध्ये पाकिस्तानकडून आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा राग आहे
Oct 9, 2019, 08:41 AM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : या दोन मतदान केंद्रांवर आज सुरू आहे पुनर्मतदान
या मतदान केंद्रांवर १९ मे रोजी पार पडलेलं मतदान रद्द करण्यात आलंय
May 22, 2019, 11:02 AM ISTअमृतसरमधील स्फोटाच्या आवाजाचा खुलासा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
अमृतसरमध्ये झालेल्या स्फोटासारख्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Mar 15, 2019, 11:37 AM ISTतीन महिने विमानतळ बंद ठेवण्याचे निर्णय मागे
लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, डेहराडून, अमृतसर, चंदीगड आणि जम्मू विमानतळांवरील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे. लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना दक्षतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला.
Feb 27, 2019, 01:56 PM IST...म्हणून सख्ख्या भावा-बहिणीनंच बांधली एकमेकांशी लग्नगाठ!
पोलिसांनी या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केलाय
Jan 31, 2019, 05:11 PM ISTअमृतसरच्या निरंकारी भवनात ग्रेनेड हल्ला
अमृतसरच्या निरंकारी भवनात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू
Nov 18, 2018, 01:11 PM ISTअमृतसर दुर्घटना : अपघातानंतर सिद्धूंच्या पत्नी घटनास्थळावरून निघून गेल्या
अपघातानंतर नेहमीप्रमाणे पंजाबातही राजकारण तापू लागलंय
Oct 20, 2018, 09:05 AM ISTVIDEO : अमृतसर रेल्वे अपघाताची अंगावर काटा उभी करणारी दृश्यं
मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय
Oct 20, 2018, 08:45 AM ISTरावणदहन कार्यक्रम । अमृतसर रेल्वे अपघातात 52 ठार, 72 जखमी
जालंदरहून अमृतसर मेलनं रुळावर उभे असलेल्या अनेकांना चिरडलं. या अपघातात किमान ५२ जणांचा मृत्यू झाला.
Oct 19, 2018, 10:35 PM ISTरावण दहनाच्या वेळी अपघात, रेल्वेने ३० पेक्षा जास्त जणांना चिरडलं, मृतदेहांचा खच
पंजाबमधील अमृतसरमध्ये रावण दहनाच्यावेळी भीषण अपघात झाला आहे. रावण दहनाच्या वेळी रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही
Oct 19, 2018, 08:35 PM ISTअमृतसरच्या कॉलेजमध्ये मुलींना स्कर्ट, टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बंदी
कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय.
Sep 27, 2018, 09:28 AM IST