अमेरिका

Corona : ट्रम्प यांच्या निशाण्यावर WHO,म्हणून चीनवर कारवाई नाही?

कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत २१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

Mar 27, 2020, 05:31 PM IST

कोरोनाशी युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज, '६ तासांचा प्लान तयार'

कोरोनाचा संकट सध्या भारतातवर घोंगावतंय....

Mar 27, 2020, 11:24 AM IST

कोरोनाचे अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण, जगभरात दीड दिवसात १ लाख रुग्ण वाढले

महासत्ता अमेरिकेत आता चीनपेक्षाही अधिक रुग्ण

Mar 27, 2020, 10:39 AM IST

कोरोनाच्या भीतीमध्ये चीनचा जगाच्या व्यापारावर कब्जा

कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडलं आहे.

Mar 26, 2020, 05:07 PM IST

२४ तासांत कोरोनाचे सुमारे अडीच हजार बळी, स्पेनने चीनलाही टाकले मागे

जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे.  

Mar 25, 2020, 05:06 PM IST

कोरोना | अमेरिकेत केसेस वाढतायत, पण ट्रम्प अजूनही लॉकडाउन करायला का तयार नाहीत?

अमेरिकेत आणखी परिस्थिती खराब होत राहिली, तर ट्रम्प यांचं हे वक्तव्य कोणत्या दिशेला जाणार आहे, हे अजूनही समजू शकलेलं नाही.





 

Mar 25, 2020, 04:55 PM IST

कोरोनाचा वेग किती भयानक? आकडेवारी ऐकून तुमचा थरकाप उडेल

कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची कल्पनाही करू शकत नाही - पंतप्रधान मोदी

Mar 24, 2020, 09:26 PM IST

कोरोनाचा जगाला विळखा, ३ लाखांवर रुग्ण, १३ हजारांवर मृत्यू

अमेरिकेत ३०० बळी, चीन, इटलीनंतर अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

Mar 22, 2020, 01:38 PM IST

धक्कादायक, इटलीत २४ तासात कोरोनाचे ४२७ तर अमेरिकेत २०० बळी

इटलीत गेल्या २४ तासात ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. 

Mar 20, 2020, 09:27 PM IST

कोरोनाचे जगभरात १० हजारावर बळी, इटलीत सर्वाधिक ३४०५ बळी

जगभरातल्या १७९ देशांमध्ये फैलावला असून जवळपास २ लाख ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित 

Mar 20, 2020, 10:25 AM IST

अमेरिकेत कोरोनाचं थैमान; मृतांचा आकडा शंभरीपार

प्रशासनाकडून नागरिकांना आर्थिक मदत 

 

Mar 18, 2020, 11:00 AM IST

कोरोनाची पकड मजबूत होत असतानाच आली 'ही' दिलासादायक बातमी

अनेकांनी या व्हायरसच्या साथीमध्ये आपले प्राण गमावले असताना.... 

 

Mar 16, 2020, 02:19 PM IST

कोरोनाचे सावट : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, 'फेडरल' ची व्याजदरात कपात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत आहे.  

Mar 16, 2020, 11:35 AM IST

'कोरोना'मुळे चीन-अमेरिकेतला तणाव वाढला, व्हायरसच्या उगमावरुन राजकारण

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे जीवित आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

Mar 13, 2020, 10:02 PM IST