अरुंधती रॉय

वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार परेश रावल चर्चेत

भाजपा खासदार आणि प्रख्यात अभिनेते परेश रावल वादात अडकलेत.

May 23, 2017, 08:36 AM IST

वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार परेश रावल चर्चेत

वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार परेश रावल चर्चेत 

May 23, 2017, 12:40 AM IST

देशातील परिस्थिती पाहता असहिष्णुता हा शब्द अपुरा : अरुंधती रॉय

देशातील सध्याच्या वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे. 

Nov 28, 2015, 03:32 PM IST

पुरस्कार परत करणाऱ्या अरुंधती रॉयचे मागचे सत्य

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात बॉलिवूडच्या दिग्गजांनीही दंड थोपटले आहेत. दरम्यान, लेखिका अरुंधती रॉय यांनीही दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.

Nov 7, 2015, 06:20 PM IST

अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

May 14, 2014, 09:00 PM IST

अफझल गुरूला फाशी हा लोकशाहीला कलंक- अरुंधती रॉय

बुकर पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी हा भारतीय लोकशाहीवरील कलंक असल्याचं अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे.

Mar 19, 2013, 03:42 PM IST