अर्भक

रुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात

अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Jan 15, 2016, 07:18 PM IST

मातेच्या पोटातील गर्भावर सैतानाची वाईट नजर, फोटो वायरल

एका महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या अर्भकावर नजर ठेवणारी आकृती अल्ट्रासाऊंडमध्ये दिसलाय. या बातमीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असं घडल्याचं सोशल मीडियातून सांगितलं जातंय. 

Jan 8, 2016, 04:07 PM IST

बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक

मुलुंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अवघ्या एका महिन्याचा एक चिमुकला जीव एका बसच्या चाकाजवळ जिवंत सापडलाय.

Nov 6, 2015, 04:02 PM IST

VIDEO : जेव्हा जुळ्या अर्भकांना समजतंही नाही की ते जन्माला आलेत!

एखाद्या अर्भकाच्या जन्मानंतर त्याला पहिली आंघोळ करताना कधी पाहिलंत तुम्ही? अर्भकाला पहिल्यांदा कधी समजतं की ते जन्माला आलंय?... त्यानं आईच्या पोटातून बाहेर येत या जगामध्ये प्रवेश केलाय?

Oct 3, 2015, 08:57 AM IST

टॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'!

रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.

Aug 15, 2015, 10:10 PM IST

व्हिडिओ : आईच्या पोटात पाहायला मिळाला अद्भूत नजारा!

आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हलक्याशा हालचालींनीही आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण, हेच अर्भक आईच्या पोटातच असताना गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवताना पाहायला मिळालं तर... 

Apr 3, 2015, 08:37 AM IST

व्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणं आता शक्य!

व्यंग अर्भकाचं पोषण करणं हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचं दिव्य ठरतं. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचं कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळानं बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळं दिलासा मिळणार आहे.

Nov 3, 2014, 12:43 PM IST

खड्डय़ांमुळे बाळाचा झाला मृत्यू

मोगरा या गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद असल्याने गर्भवतीला बसमधून तपासणीसाठी माजलगाव येथे नेण्यात येत होते; मात्र रस्त्यातील खड्डय़ांमुळे गर्भवती महिला बसमध्येच प्रसूत झाली.

Aug 6, 2013, 04:52 PM IST

EXCLUSIVE- रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांच्या तोंडी अर्भक!

यवतमाळ जिल्हा रुग्णालयात सध्या कुत्र्यांचंच राज्य आहे. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय यांचा नाही तर केवळ कुत्र्यांचाच वावर असतो. या मोकाट कुत्र्यामुळे एका अर्भकाचा बळी गेलाय. मात्र याचं कोणालाच सोयरसुतक नाही.

Aug 5, 2013, 06:10 PM IST