अवकाश

अवकाशातली सगळ्यात मोठी दुर्बीण बिघडली

 तब्बल ११ टन वजनाची हबल दुर्बीण

Oct 9, 2018, 11:19 AM IST

चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

Apr 1, 2018, 04:31 PM IST

धक्कादायक, चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि.  १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.

Apr 1, 2018, 10:55 AM IST

अवकाशातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा दिसत होता भारत...

दिवाळी हा दिव्यांचा सण.. या दिवशी भारतात सर्वत्र रोषणाई केली जाते.

Oct 22, 2017, 01:35 PM IST

इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार

इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. स्वदेशी मिनी जीपीएस प्रणाली 'नाविक' चा आठवा आणि राखीव उपग्रह IRNSS 1H हा PSLV C 39 या प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी 6.59 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे. 

Aug 31, 2017, 12:55 PM IST

इस्त्रोनं अवकाशात धाडले ३१ उपग्रह

इस्त्रोनं अवकाशात धाडले ३१ उपग्रह 

Jun 23, 2017, 03:03 PM IST

एकसोबत 103 उपग्रह अवकाशात पाठवून इस्रो नोंदवणार रेकॉर्ड

इस्रो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 103 उपग्रह एकसोबत अवकाशात पाठवणार आहे. 103 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा हा एक रेकॉर्ड इस्रोच्या नावावर नोंदवला जाणार आहे. 

Jan 5, 2017, 08:55 AM IST

इस्रोचा आणखी एक उपग्रह अवकाशात

इस्रोचा आणखी एक उपग्रह अवकाशात

Dec 7, 2016, 03:34 PM IST

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार...

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार... 

Jan 1, 2016, 04:29 PM IST

VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!

होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय. 

Dec 16, 2015, 01:25 PM IST

इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat

इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy  Satellite  म्हणजेच  Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.

Sep 25, 2015, 03:50 PM IST

अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा

वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.

Jun 25, 2014, 09:03 PM IST

आकाशगंगेत होतोय नवीन ताऱ्याचा जन्म

खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी एक कुतूहल निर्माण करणारी बातमी आहे. आपल्या आकाशगंगेच्या टोकाच्या बाजूला नवजात ताऱ्यांचे आगमन झालंय.

Apr 8, 2014, 01:46 PM IST

मानवी अवशेष अवकाशातून जमिनीवर कोसळले

साऊदी अरबचे शहर जेद्दाच्या अवकाशातून रविवारी मानवी अवशेष जमिनीवर पडल्याची घटना घडली. विमानाच्या चाकात अडकलेल्या माणसाच्या शरीराचे अवशेष असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Jan 6, 2014, 01:57 PM IST

... अन् माकडानंही केली अवकाशवारी!

इराणनं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तयार केलेल्या पिशगाम रॉकेटची पडताळणी करण्यासाठी चक्क एक जीवंत माकडालाच अवकाशात धाडलंय.

Jan 29, 2013, 11:04 AM IST