अविवाहित महिला

कंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांचं प्रमाण वाढलं

भारतात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Jan 29, 2018, 03:22 PM IST

पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट

अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.  

Jul 6, 2015, 04:01 PM IST