असिन

बॉलिवूड सोडूनही 'ही' अभिनेत्री आहे २००० कोटींची मालकिन!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सिनेमातून चांगले यश मिळवले.

Jul 24, 2018, 09:59 AM IST

अभिनेत्री असिनने दिला मुलीला जन्म

सोहा अली खान, ईशा देओल पाठोपाठ अभिनेत्री असिन थोट्टुमकलनेदेखिल नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे.

Oct 25, 2017, 12:43 PM IST

राहुलचे असिनला वॅलेंटाईनचे खास सरप्राईज

आज जगभरात सर्वत्र वॅलेंटाईन दिवस म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा होतोय. नुकत्याच लग्न झालेल्या राहुल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेत्री असिन यांच्यासाठी हा वॅलेंटाईन खास आहे. लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच वॅलेंटाईन डे आहे. 

Feb 14, 2016, 02:24 PM IST

असिनच्या पतीने शेअर केला रोमॅन्टिक फोटो

असिन आणि तिचा पती राहुल शर्मा हे दोघेगी खासगी जीवनाबाबत बोलणे कमी पसंत करतात. मात्र यावेळी असिनचा पती राहुल शर्माने ट्विटवरुन असिनप्रती असेलेले प्रेम जाहीर केलेय.,

Jan 29, 2016, 04:56 PM IST

लग्नानंतर राहुल पाहा काय म्हणतोय असिनबद्दल...

बॉलिवूड अभिनेत्री असिन आणि राहुल शर्मा यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडलाय. 

Jan 27, 2016, 04:18 PM IST

सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी

मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला. 

Jan 20, 2016, 11:59 AM IST

अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात

बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.

Jan 19, 2016, 05:32 PM IST

अक्षयने शेअर केली असिन-राहुलच्या लग्नाची पत्रिका

बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा लवकरच विवाह होतोय. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र अक्षय कुमारला लग्नाचे निमंत्रण मिळालेय बरं का.

Jan 11, 2016, 03:06 PM IST

असिन २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार

बॉलीवूड अभिनेत्री असिन नव्या वर्षात २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकते. मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्माशी ती दिल्लीत विवाहबद्ध होते.

Dec 31, 2015, 11:17 AM IST

'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?

'गजनी' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन सध्या चर्चेत आलीय... सोशल मीडियामध्ये वधूच्या वेशात दिसणाऱ्या असिनबद्दल चर्चेला उधाण आलंय. 

Apr 11, 2015, 04:39 PM IST

रोहितचं लक्ष आता ‘सिंघम-२’कडे!

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात हीट झाला. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा ‘कमाई एक्सप्रेस’ झालाय. त्यामुळं या सिनेमानंतर आता रोहित शेट्टीनं आपलं लक्ष आगामी ‘सिंघम-२’ या सिनेमाकडे वळवलंय. हा सिनेमादेखील सुपरडूपर हीट होईल अशी आशा रोहितनं व्यक्त केली आहे.

Aug 28, 2013, 02:38 PM IST

"मी स्वप्नात असिनला किस करतो"- केआरके

कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा आता असिनच्या प्रेमात पडलाय. आणि आपलं हे असिनप्रेम त्यानं त्याच्या खास पद्धतीने ट्विटरवर जगजाहिर केलं आहे. आता असिन केआरकेला भाव देणं कठीणच. पण, तरीही केआरके तिच्या बरोबर प्रेमालाप करतो... पण स्वप्नात!

Apr 11, 2012, 10:19 AM IST

जॉनने असिनला प्रपोज केलं का?

जॉन अब्राहामने असिनला अर्ध्या मल्लूशी लग्न करण्याचा सूचवलं आहे. मल्लू म्हणजे मल्याळम भाषिक होय. आता अर्धा मल्लू म्हणजे जॉन सारखा...मला कल्पना आहे की हे असं विचित्र पद्धतीने लिहिल्याने तुमचं टाळकं सटकेल पण माझा नाईलाज आहे.

Mar 29, 2012, 01:02 PM IST