पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार आहे.
Jan 5, 2018, 06:47 PM ISTआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : वादग्रस्त इंडियन पॅनोरमाचे श्रीदेवीच्या हस्ते उद्घाटन
गोव्यात इंडियन पॅनोरमाचं अभिनेत्री श्रीदेवी हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिहू आणि पुष्कर पुराणनं पॅनोरमाची सुरुवात झाली. न्यूड आणि एस दुर्गा चित्रपट ऐनवेळी वगळल्याने इंडियन पॅनोरमा चर्चेत आला.
Nov 22, 2017, 07:59 PM ISTगोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उत्साह
सिनेमातील पडद्यावर अवतरलेली जगभरची संस्कृती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या भारताच्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात होणार आहे.
Nov 20, 2017, 03:56 PM ISTगोवा । आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 01:52 PM ISTपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 'व्हेंटिलेटर'ची बाजी!
नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ पटकथेचा पुरस्कार पटकावत प्रियांकाच्या 'व्हेंटिलेटर'नं बाजी मारलीय.
Feb 14, 2017, 05:17 PM IST47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 05:24 PM IST१४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 01:51 PM IST46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2015, 10:00 AM ISTगोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची धूम
गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चनने लावली हजेरी. झी टॉकीच्या चार सिनेमांचं स्क्रिनिंग होणार आहे. विभिन्न भाषा आणि संस्कृतीचे लोक सिनेमांमुळे एकत्र येतात. मानवी एकत्रिकरणाचे सिनेमा हे मोठे साधन आहे. हा वारसा सिने उद्योगातील लोकांनी असाच पुढे चालवावा, असे आवाहन 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी केले.
Nov 21, 2014, 08:37 AM ISTपक्षांची ऑफर, पण राजकारण नको- नाना
औरंगाबादेत पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धघाटनानंतर अभिनेता नाना पाटेकरनं राजकीय पक्षांची आपल्या शैलीत टर्र उडवली..
Jan 30, 2014, 10:52 PM ISTलडाखमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो.
Mar 9, 2012, 11:01 AM IST