आंदोलक

आंदोलक शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी रेल्वेच्या २ विशेष गाड्या

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी २ विशेष गाड्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्य़ा अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

Mar 12, 2018, 07:31 PM IST

बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग सर्वेक्षण करत आहे. 

Jan 6, 2018, 09:48 AM IST

दादर । महाराष्ट्र बंद । आंदोलकांनी रेल्वेसेवा रोखली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 02:49 PM IST

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखून धरला

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

Jan 3, 2018, 11:49 AM IST

'पायावर गोळी मारु शकले असते', दानवे पुन्हा वादात

 ऊसदर आंदोलकाच्या भेटीसाठी गेलेल्या दानवे यांनी आताही वादग्रस्त असे विधान केले आहे.

Nov 17, 2017, 07:30 PM IST

दार्जिलिंगमध्ये तरुणाच्या मृत्यूनंतर गर्दीनं टॉय ट्रेन पेटवली

स्वतंत्र गोरखालँडसाठी सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललंय. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा इथलं दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिलंय. 

Jul 8, 2017, 11:30 PM IST

नागपूर पोलिसांची आंदोलकांना गोळीबाराची धमकी

सुनो बलवाइयों, आपका जमाव गैरकानूनी है.. आप लोग यहाँ से चले जाव... 

Jan 24, 2017, 10:18 PM IST

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांमध्ये लढाई आधीच फूट

वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच, या चळवळीतील दोन मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलयं. त्यामुळे चळवळ सुरु होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत.

Oct 3, 2016, 01:47 PM IST

काश्मीरमध्ये आंदोलकांनी जवानाचे डोळे फोडले

जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांनी एका जवानाचे डोळे फोडले आहेत. जमावाने या जवानाचा पाठलाग केला, आणि मारत-मारत त्याचे डोळे फोडले. संबंधित जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

Jul 21, 2016, 03:33 PM IST