ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
तीन वर्षांहूनही लहान एका चिमुरडीनं एका असा कारनामा करून दाखवलाय जो भल्याभल्यांना अजून जमलेला नाही. या चिमुरड्या चॅम्पियनचं नाव आहे शिवानी चेरुकुरी...
Mar 25, 2015, 03:46 PM ISTपंतप्रधान स्वत: झोपत नाही, आम्हालाही झोपू देत नाही – व्यंकय्या नायडू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करतांना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी म्हटलं, “ते स्वत: झोपत नाहीत आणि ना आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना तसं करू देत.”
Nov 17, 2014, 08:43 AM ISTफेसबुकवरील पोस्टमुळे एकाला अटक
फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे. ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
Oct 29, 2014, 07:25 PM ISTसानियाला करोडोंचा मदतनिधी मिळाल्यानंतर 'फुलराणी'ची व्यथा उघड
देशाची ‘फूल’राणी - बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही सध्या व्यथीत झालीय. गुरुवारी तीनं तिची ही व्यथा सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे सगळ्यांसमोर उघड केलीय.
Jul 25, 2014, 01:27 PM ISTधक्कादायक : काकीनाकामध्ये अंध विद्यार्थ्याला अशी झाली मारहाण...
Jul 24, 2014, 12:01 PM IST'गेल'च्या गॅस पाईपलाईनला भीषण आग; 14 जण ठार
हैदराबाद : आंध्रपदेशच्या पूर्वी गोदावरी जिल्ह्यातील केजी बेसिननजीक ‘गेल’ (गॅस अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) च्या पाईपलाईमध्ये स्फोट झाल्यानं परिसराला भीषण आगीनं वेढलं. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.
Jun 27, 2014, 10:20 AM ISTऐतिहासिक... मृत्यूनंतरही या उमेदवारानं मिळवला विजय!
देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आंध्रप्रदेश विधानसभेचेही निकाल जाहीर झाले.
May 17, 2014, 10:43 PM ISTऐतिहासिक... मृत्यूनंतरही उमेदवार होणार विजयी?
लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूनंतरही मतदान झालं तर... नाही नाही हा ‘भूतनाथ’ किंवा कल्पित घटना नाही तर सत्य घटना आहे...
May 5, 2014, 10:45 AM ISTमोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा
आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.
Apr 26, 2014, 07:43 PM ISTआंध्रप्रदेश : राजकीय इतिहास आणि सध्याची समीकरणं
दक्षिणेतील महत्वाचं राज्य आंध्र, आंध्र प्रदेशाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भाषावार विभाजनानंतर आंध्रची निर्मिती झाली. आता पुन्हा आंध्रच्या विभाजनासाठी आंदोलन सुरु आहे. राजधानी हैदराबादचा प्रश्न आजही चिघळतोय.
Apr 4, 2014, 11:20 PM ISTअफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार
आंध्रप्रदेशातील विजयनगरम् जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.
Nov 3, 2013, 12:07 PM ISTफायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू
फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.
Oct 12, 2013, 06:02 PM ISTभाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.
Jun 27, 2013, 01:44 PM IST`म्हणून काय रात्रभर महिलांनी रस्त्यावर फिरायचे?`
आपल्या देशाला स्वातंत्र्य मध्यरात्री मिळाले. याचा अर्थ घेवून महिलांनी रात्रभर रस्त्यावर भटकायचे काय, असा सवाल केला आहे आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी.
Dec 25, 2012, 12:59 PM ISTतिरूपती मंदिरात एक कोटींचे हिरे
आंध्रप्रदेशमधील तिरूपती मंदिरात एका अज्ञात भक्ताने १६२ हिरे पेटीत दान केलेत.
Nov 24, 2011, 06:40 AM IST