आकाश ठोसर

सैराट यशानंतर आर्ची-परश्याला लॉटरी?

मराठी सिनेक्षेत्रात 'सैराट' सिनेमाला 'न भूतो न भविष्यती' असे यश मिळतेय. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही सिनेमाला इतकी बक्कळ कमाई करता आली नव्हती तितकी सैराटने केलीये.

May 20, 2016, 09:16 AM IST

सैराटची टीम मातोश्रीवर

सैराटची टीम मातोश्रीवर

May 19, 2016, 10:05 PM IST

बॉलीवूडने मला चित्रपटात काय नाही करायचे हे शिकवले - नागराज

सैराट या चित्रपटाला राज्यातून तसेच राज्याबाहेरही अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या यशाने दिग्दर्शक नागराज मंजुळे खूप खुश आहेत. सैराटला यश मिळेल हे माहीत होते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया खुद्द नागराज यांनी दिलीये.

May 19, 2016, 12:46 PM IST

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'झिंगाट' डान्स

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा बॉलिवूडमध्येही चर्चेत आला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 18, 2016, 10:30 PM IST

आर्चीने लंगड्याला २ वेळेस दगड मारला

आर्चीने प्रदीप लंगड्याला दोन वेळेस दगड मारला, पण

May 17, 2016, 02:06 PM IST

प्रदीप स्वत:ला झोपेत परशा समजतो...

सैराट सिनेमात प्रदीप लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे स्वत:ला झोपेत परशा समजत होता, ही गंमत सैराटमधील एक दृश्य चित्रित करताना घडली.

May 17, 2016, 02:05 PM IST

सल्या, लंगड्या आणि गाढवाचं दृश्य वास्तवातलं

सैराटमधील सल्या आणि लंगड्याचं गाढवावर बसण्याचं दृश्य अधिक मजेदार झालं, पण यात आणखी एक अशी गंमत घडली की दिग्दर्शक नागराजने सांगितलं, हे दृश्य असंच राहू द्या.

May 17, 2016, 02:04 PM IST

बुलेट चालवतांना आर्चीची मैत्रीण आनी का घाबरायची?

सैराट चित्रपटात आनी म्हणजेच अनुजा आर्चीच्या मागे बुलेटवर बसलेली दाखवण्यात आली आहे.

May 17, 2016, 02:03 PM IST

प्रिन्स बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याला विसरला

सैराट चित्रपटातील एका डायलॉगला प्रिन्सदादा म्हणजे सूरज पवार सल्याचं नाव घ्यायलाचं विसरला होता, म्हणून या डायलॉगचा अर्थ भलताच निघत होता, तेव्हा सेटवर हशा पिकला, पण नंतर या संवाद नव्याने चित्रित करण्यात आला.

May 17, 2016, 02:02 PM IST

बोली भाषा बोलताना आर्चीची मैत्रीण आनीची कसरत

सैराट चित्रपटात भूमिका करणाऱ्यांपैकी अनूजा मुळे हे शहरी भागातील होती, जवळ-जवळ सर्वच स्टार कास्ट ही ग्रामीण बोली भाषेत सराईत असताना, अनूजा मुळे म्हणजे चित्रपटातील आनीला बोली भाषा बोलताना खूप त्रास होत होता.

May 17, 2016, 02:01 PM IST

सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली

एकीकडं सैराट ने जसं बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालून यशाचे नव नविन ट्रेंड सेट केले आहेत. 

May 16, 2016, 06:47 PM IST

सैराटमधील ते आगीचे दृश्य कसे चित्रीत करण्यात आले होते?

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले होते तेव्हापासूनच सैराट कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटावर भरभरुन प्रेम केले. तसेच अद्यापही करतायत. ५५ कोटींची बक्कळ कमाई करत या चित्रपटाने नवा इतिहास रचलाय. 

May 16, 2016, 12:48 PM IST

सैराट पाहून सोनाली म्हणते, एकच बात झालंया झिंगाट

सैराट चित्रपटाची झिंग जितकी प्रेक्षकांवर चढलीये तितकीच बॉलीवूड आणि मराठीतील कलाकारांवर पाहायला मिळतेय.

May 16, 2016, 09:32 AM IST