आकाश ठोसर

'सैराट'वरील जोक्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सैराट महाराष्ट्रात सध्या सुस्साट वेगात आहे. सर्वांनाच या चित्रपटाने अक्षरश: वेड लावलंय. जिथे तिथे सर्वत्र सैराटचीच चर्चा आहे. 

May 7, 2016, 03:55 PM IST

मराठी सिनेमाचा इंग्रजीतही बोलबाला

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे एकापाठोपाठ एक इमले रचत आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात आतापर्यंत जे कोणाला जमले नाही ते सैराटने करुन दाखवले. यामुळेच इंग्रजीतही सैराटचा बोलबाला दिसून येतोय. 

May 7, 2016, 12:53 PM IST

पाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायिका आर्ची आणि नायक परश्या एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.

May 7, 2016, 11:37 AM IST

'सैराट'ने तोडले कमाईचे मराठीतील सर्व रेकॉर्ड

सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे.

May 6, 2016, 06:02 PM IST

रिंकूबद्दलच्या या गोष्टी घ्या जाणून...

चित्रपटाच्या पदार्पणातच घवघवीत यश मिळवणाऱ्या सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. तिच्या अभिनयाबद्दल तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेय.

May 6, 2016, 04:43 PM IST

सैराटचे हे आहेत प्रसिद्ध डायलॉग, सोशल मीडियावर होतायत व्हायरल

अख्ख्या महाराष्ट्रात सध्या सैराटची हवा आहे. बॉक्स ऑफिसवर तर हा सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत अनेक विक्रम करत सैराट होऊन धावतोय. सैराटच्या गाण्यापासून ते त्याच्या डायलॉगपर्यंत सगळीकडे सैराटची चर्चा सुरु आहे.

May 6, 2016, 04:10 PM IST

'सैराट'चा हिरो परश्या आणि आर्चीचा डान्स जलवा पाहा

  'सैराट'या सिनेमाची टीम झी टॉकीजच्या या कार्यक्रमात दिसणार आहे. मुख्य म्हणजे परश्या आणि आर्ची यांचा डान्स जलवा पाहायला मिळणार आहे.

May 6, 2016, 03:17 PM IST

'सैराट'च्या हिरोबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

सैराट चित्रपटात परश्या ही व्यक्तिरेखा करणाऱ्या आकाश ठोसरच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जातेय. पदार्पणाच्या सिनेमात त्याने दमदार भूमिका केल्याने मराठी इंडस्ट्रीला एक हँडसम हिरो भेटल्याचे म्हटले जातेय.

May 6, 2016, 02:05 PM IST

'सैराट'ने केला अनोखा विक्रम...

 महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हाऊसफूल्लचे बोर्ड घेणारा 'सैराट'ने एक अनोखा विक्रम केला आहे. पहिल्या आठवड्याच्या मानाने आता दुसऱ्या आठवड्यात सैराटच्या थिएटरची संख्या वाढली आहे. आतपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाच्या थिएटरची संख्या दुसऱ्या आठवड्यात वाढली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

May 6, 2016, 01:51 PM IST

'सैराट' पायरसी प्रकरण, ६ जणांना अटक

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. सर्वच थिएटरवर हाऊसफुल्लचा बोर्ड दिसत असताना पायरसी प्रकरणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. 

May 6, 2016, 12:29 PM IST

सैराट पाहून रितेश म्हणतो, मला याड लागलं रे..

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराटला सर्वत्र तोंडभरुन कौतुक केलं जातंय. 'लय भारी' चित्रपटाचा हिरो रितेश देशमुख यानेही चित्रपटाचे खूप कौतुक केलंय. 

May 6, 2016, 08:34 AM IST

‘सैराट’मधील त्या विहिरीचा फोटो होतोय व्हायरल

महाराष्ट्रभरात सध्या ‘सैराट’ चित्रपट सुस्साट धावतोय. बॉक्स ऑफिसवरही अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडलेत.

May 3, 2016, 10:02 AM IST

आर्चीने संपूर्ण चित्रपटात किती शब्द इंग्लिश वापरले...घ्या जाणून

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती सैराट चित्रपटाची. चित्रपटातील गाणी, डायलॉग्ज प्रत्येकाच्या तोंडी बसलेत. 

May 2, 2016, 05:02 PM IST