आग

पवईतल्या चित्राग स्टुडिओमध्ये अग्नितांडव

पवईतल्या चित्राग स्टुडिओमध्ये अग्नितांडव

Dec 6, 2014, 09:07 PM IST

सायडिंगला असलेल्या लोकलची झाली 'द बर्निंग लोकल'!

बदलापूर स्टेशनला सायडिंगला असलेल्या लोकलला आज  एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडायला आणखी एक कारणच मिळालंय. 

Nov 25, 2014, 05:57 PM IST

उजगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला

उजगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला

Nov 20, 2014, 11:11 PM IST

चाकणजवळील विजय लॉजिस्टीकला आग

जुन्नर : चाकणजवळील विजय लॉजिस्टीक कंपनीला आग लागून, कंपनी जळून खाक झाली आहे, घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब आग विझवण्याचे काम करत होते. 

 सुदैवाने कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही, आग लागली तेव्हा दीडशे ते दोनशे कामगार काम करत होते. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झालीय.

 

Nov 5, 2014, 12:09 AM IST

मनमाड-नांदेड रेल्वे पॅसेंजरला औरंगाबादजवळ आग

मनमाड नांदेड रेल्वे पैसेंजरला औरंगाबादजवळ आग लागली. या आगीत गाडीची एक बोगी जळून खाक झाली. रात्री 2 च्या सुमारास अचानक टॉयलेटमधून धूर यायला लागला अणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं. 

Oct 26, 2014, 04:32 PM IST

चांदिवलीच्या 'निक्सन' स्टुडिओला भीषण आग

चांदिवली स्थित निक्सन स्टुडिओला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागलीय. 

Oct 24, 2014, 11:03 PM IST

उरण: ट्रान्सफार्मर जळून खाक, तालुका दोन दिवस अंधारात

 उरण बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पला लागून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या 220Kv सबस्टेशन आज सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास आग लागली.

Oct 23, 2014, 11:25 AM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

Oct 21, 2014, 10:17 PM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...

Oct 21, 2014, 08:28 PM IST

अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग

अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग

Oct 14, 2014, 12:20 PM IST

बांद्रा येथे चार मजली इमारतीला मोठी आग

बांद्रामधील एस.व्ही रोडवरील पी एन ज्वेलर्सच्या चार मजली इमारतीला मोठी आग लागली आहे. टेरेसवर असलेल्या सकाळी हॉटेलला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टॅंकर रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Oct 11, 2014, 10:09 AM IST