अंधेरीत 21 व्या मजल्यावर भीषण आग
Jul 18, 2014, 02:09 PM ISTअंधेरीतील इमारत आगीत एका जवानाचा मृत्यू
अंधेरी येथील लिंग रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये 21 व्या मजल्यावर भीषण आग लागली ही आग जोरदार वाऱ्यामुळे अधिक भडकली आहे. तर अग्निशमन दलाचे काही जवान इमारतीत अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. मात्र, अडकलेल्या एका जवानाचा मृत्यू झाला. आणखी काही अडल्याची भीती व्यक्त होत आहे.
Jul 18, 2014, 12:12 PM ISTलोटस बिझनेस पार्क इमारतीत आग
Jul 18, 2014, 11:52 AM ISTउस्मानाबादमधील कारखान्यातील आगीबाबत गौडबंगाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 08:30 PM ISTअमेरिकेतील 'द बर्निंग ट्रेन'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 05:21 PM ISTबॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख
शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.
Jul 2, 2014, 08:03 PM ISTसीएसटी स्टेशनवरील इमारतीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:42 PM ISTसीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग
मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.
Jun 27, 2014, 06:10 PM ISTमुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानक इमारतीला आग
Jun 27, 2014, 06:10 PM ISTअग्नितांडवावर मोदींकडून दुःख व्यक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 02:08 PM IST21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...
21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती... पण, हुश्श ही भयावह परिस्थिती टळली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला.
Jun 24, 2014, 09:06 AM ISTमंत्रालयात लागलेली आग आटोक्यात
मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 23, 2014, 05:15 PM ISTएलफिन्स्टनच्या नमन टॉवरला आग
मुंबईत एलफिन्स्टनच्या नमन टॉवर या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. टॉवरमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
Jun 21, 2014, 08:36 PM ISTक्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतल्या स्मारकांमध्ये अज्ञातांनी आग लावली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 11, 2014, 09:25 PM ISTप्रवाशांसाठी रेल्वे कॅन्टीन ठरतायत `फायर बॉम्ब`!
सोमवारी दादरच्या पश्चिम रेल्वे दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन नंबरवरच्या कॅन्टीनमध्ये आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवांनाची चांगलीच दमछाक झाली.
May 28, 2014, 03:43 PM IST