close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजम खान

जयाप्रदा यांच्यावर वादग्रस्त विधान, आजम खान यांना समन्स

वादग्रस्त विधान आजम खान यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

Sep 6, 2019, 10:37 AM IST

जया प्रदांवर वादग्रस्त वक्तव्य, सपा नेते आजम खान यांच्याविरुद्ध गुन्हा

 समाजवादी पार्टीचे नेता आजम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

Apr 15, 2019, 11:37 AM IST

त्यांना राखी बांधली तरी लोकं उलट चर्चा करतील : जयाप्रदा

आझम खान यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Feb 1, 2019, 05:46 PM IST

अल्लाउद्दीन खिलजीला पाहून आजम खान आठवतात-जयाप्रदा

उत्तर प्रदेशमधील रामपुरच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टी (सपा) चे वरिष्ठ नेता आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केले.

Mar 10, 2018, 03:27 PM IST

#TripleTalaq, आझम खान यांची तिखट प्रतिक्रिया

ट्रिपल तलाकवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे जवळपास सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. पण असे काही नेते आहेत की त्यांना हे धार्मिक गोष्टीत कोर्टाची दखल असल्याचे वाटते आहे. 

Aug 22, 2017, 05:29 PM IST

पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान

समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.

Dec 16, 2015, 11:04 AM IST

आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करा : आजम खान

समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ताजमहालच्या जागी शंकराचे मंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे आझम खान यांनी सांगितलेय.

Dec 7, 2015, 11:27 AM IST

RSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. 

Dec 2, 2015, 11:07 AM IST

मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.

May 20, 2014, 11:25 AM IST

`कारगिलचा विजय हिंदू नाही तर मुस्लिम सैनिकांमुळे`

बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.

Apr 9, 2014, 08:12 AM IST