नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.
Jan 5, 2016, 12:50 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
Jan 5, 2016, 11:49 AM ISTअधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या!
अधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या!
Dec 23, 2015, 12:21 PM ISTअधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या!
नागपूर हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस... सत्ताधारांसाठी हे अधिवेशन गेल्या तीन अधिवेशनच्या तुलनेत खुपच सोपं ठरलंय.
Dec 23, 2015, 09:36 AM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांचा दुष्काळी दौरा
शिवसेनेच्या मंत्र्यांचा दुष्काळी दौरा
Dec 19, 2015, 09:30 PM ISTसुमनताई पाटील यांची डान्सबार बंंदीची मागणी
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.
Dec 15, 2015, 04:29 PM ISTविधानसभेत अश्लील क्लिप पाहताना आमदार कॅमेऱ्यात कैद
ओरिसा विधानसभेत एक आमदार पॉर्न पाहतांना कॅमेऱ्यात कैद झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, प्रश्नोत्तराच्या तासात हा आमदार आपल्या स्मार्टफोनवर पॉर्नचित्रपट पाहत होता.
Dec 15, 2015, 04:13 PM ISTपवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?
शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत.
Dec 10, 2015, 10:26 AM ISTआमदारांनी सोयीसुविधा असलेलं गाव घेतलं दत्तक
आमदारांनी सोयीसुविधा असलेलं गाव घेतलं दत्तक
Dec 8, 2015, 08:37 PM ISTकडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'
राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते.
Dec 8, 2015, 07:51 PM ISTपरमार आत्महत्या प्रकरण : एसआयटीमार्फत चौकशी हवी, आमदारांचे CMना पत्र
ठाणे येथील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय.
Dec 8, 2015, 08:55 AM ISTहर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा
हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा
Dec 1, 2015, 07:25 PM ISTमतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा
कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.
Dec 1, 2015, 06:33 PM IST